Skip to content

सुरपाखरू साहित्य

मराठी साहित्याची दिंडी

Primary Menu
  • मुखपृष्ठ
  • लेख मालिका
  • लेखक समुदाय
  • गोपनीयता धोरण
  • ललित

नागपूरचा इतिहास – १३

राधा जोशी जुलै 13, 2026 1 minute read
0
gumohor-water

नागपूरचा इतिहास                             १३ जुलै २०२६

नागपूरकर भोसले

 महाराज रघुजीराजे

महाराज रघुजीराजांच्या समयी नागपूर नगराला राजधानीचा दर्जा प्राप्त होऊन नगराची भरभराट झाली. महाराज रघुजीराजांनी शुक्रवार तळयाभोवती पायंरयाचा घाट बांधला. नागपूरनगरात पेठा वसविल्या. नंतर शुक्रवार पेठेत व मगंळवारपेठेत वाडे बांधले. आदित्यवार पेठेत भव्य बाजारपेठ   करून   रघुजीराजांनी  उद्योजक आणून नागपूरात वसविले. मुर्तीकार व रंगकर्मीकरता चितार ओळी निर्माण केली. 

महाराज रघुजीराजांनी नागपूरनगरात मंत्री व मानकरी यांचे करता प्रशस्त चौसोपी वाडे बांधले. महाराज रघुजीराजे यांनी  नागपूरनगरात  मंत्रीकरता शुक्रवारपेठेत व  मानकरी अथवा प्रमुख सरदार यांचेकरता मगंळवार पेठेत  वाडे बांधले. भोसले काळात नागपूरनगरात पन्नास वाडे बांधले गेलेत यांत मानकरी व मंत्री यांचे विस वाडे होते.

मोहिते वाडा  र्शिके वाडा  गुरजर वाडा   अहिरराव वाडा  जाचक वाडा सरदार रामचंद्रजी वाघ वाडा सैभाग्यवती साळुबाई मोहिते वाडा सरदार चंदाजी भोसले वाडा असे मानकरयांचे वाडे तसेच फडणविस वाडा नारायणराव चिटणविस वाडा  भवानीपंत मुन्शी वाडा अमृतराव बक्षी वाडा उपाध्यय वाडा कोल्हटकर वाडा नारायणराव पंडितजींचा वाडा असे मंत्रीचे वाडे यांचा अंर्तभाव होता.त्याचप्रमाणे सुभेदार गणपतराव परांजपे यांचा वाडा  सरंमरजामदार अथवा जामदार वाडा सिदिक अलीखान वाडा रिसालदार सरदार माधवराव खळतकर वाडा देशमुख वाडा हे लष्करी अधिकारयांचे  वाडे असे ऐकुण पन्नास वाडे होतेपूढे हा  चंदाजी भोसले वाडा म्हणून जाणला गेला. सध्या या जुन्या राजवाडयात नगर विद्यालय आहे. 

नंतर  नागपूरनगराभोवती भक्कम तटबंदी उभारून महाराज रघुजीराजांनी चारही  दिशांना दिमाखदार दरवाजे बांधले.नागपूरनगराच्या पश्चिमेस शुक्रवार व्दार  उत्तरेस  बुधवारव्दार व  इतवार व्दार  होते. पुर्वेकडे  भंडार व्दार व  उमरेड व्दार होते. नागपूरनगराचे दक्षिणेस तुळशीबाग व्दार  व बेलबाग व्दार होते. तसेच नागपूरनगराचे दक्षिण पश्चिमेत भुतिया दरवाजा होता व दक्षिण पुर्वेस दिंडी दरवाजा  होता.पश्चिमेचे शुक्रवार व्दार हे नागपूरनगराचें  प्रमुख प्रवेश व्दार होते. हे व्दार  अजुन हि अस्तिवात आहे!

 

शुक्रवार व्दार

काळया दगडयाच्या तासलेल्या अनेक शिलाखंडापासून शुक्रवार व्दार बांधण्यात आले आहे.  शुक्रवार व्दार हे  ऐकुण १२ मि उंच १४ मि रूंद व २-५ लाबं आहे. शुक्रवार व्दाराचा कमानीचा भाग जमिनी पासून हा ४.५ मिटर उंच तसेच  मिटरभर लाबं आहे.  कमानी नक्षीदार नागमोडी पध्दतिच्या आहेत. शुक्रवार व्दारास दोन मजले आहेत. शुक्रवार व्दाराचे पहिल्या वर च्यामजल्यावर  ९.६५ मिटर लाबं  ५ मि रूंद व ५मि उंच मोठे कमानिदार  दालन आहे. दालन अर्थचंद्राकृती कमिनीनिं सुशोभित केले आहे. दालनाचे बाजु जिन्याला कक्ष आहे. दालनावर  नगारखाना आहे.

लेखक

  • राधा जोशी
    राधा जोशी

Post navigation

Previous: पैठणी
Next: मानवी वर्तणुकीचा भविष्यवेध

संबंधित लेख

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 0

ताजे लेख

  • धेनुकासूर वध आणि कालियामर्दन
  • समारोह
  • पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात
  • जुनी पाने
  • सजग पालकत्व : काळाची गरज

मोफत बातमीपत्र

आमच्या बातमीपत्राचे सभासद व्हा आणि प्रकाशित होणाऱ्या लेखांची माहिती लगेच इमेल मधे मिळवा.

जुने लेख

  • जुलै 2026
  • जून 2026
  • मे 2026
  • एप्रिल 2026
  • मार्च 2026
  • फेब्रुवारी 2026
  • जानेवारी 2026
  • डिसेंबर 2025
  • ऑगस्ट 2025
  • जुलै 2025

विभाग

  • काव्यास्वाद
  • ललित

हे वाचून बघा

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

जुनी पाने

शिवानी बलकुंदी जुलै 31, 2026 0
सर्वाधिकार © साहित्य लेखक | MoreNews by AF themes.
बातमीपत्राचे सभासद व्हा
आणि प्रत्येक नव्या लेखाची सूचना आपल्या इमेल इनबॉक्स मधे मिळवा.
सभासद झाल्याने तुम्ही आमच्या गोपनीयता धोरणास मान्यता देत आहात याची नोंद असू द्या.