Skip to content

सुरपाखरू साहित्य

मराठी साहित्याची दिंडी

Primary Menu
  • मुखपृष्ठ
  • लेख मालिका
  • लेखक समुदाय
  • गोपनीयता धोरण
  • ललित

||व्यवसाय की नोकरी|| भाग आठ व्यवसायाची रूपरेषा आणि संकल्पना

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 23, 2026 1 minute read
0
stock-vector-brainstorming-research-and-development-department-team-thinking-and-solving-a-problem-1513681499.jpg

लग्न झाल्यानंतर मुळात कनिष्काच स्वतःचा व्यवसाय सुरू करणार होती, आणि त्यासाठी लागणारे भांडवल हे राहुलने त्या त्या वेळी साठवणे सुरू केलेले होते. त्यामुळे बऱ्यापैकी भांडवलाचा प्रश्न हा काही मोठा विषय राहिला नव्हता.
व्यवसाय कशाचा करायचा हा ही काही खूप मोठा प्रश्न नव्हता. कारण कनिष्का तांत्रिक रित्या समृद्ध होती. व्यवसायाचे स्वरूप रूपरेषा यावर राहुल आणि कनिष्का यांचे मंथन चालू होते. पण संकल्पना यावर त्यांचे एकमत होईना. म्हणून दोघांनीही आजूबाजूला बाजार फिरवून, नवीन काही करता येईल का यावर संशोधन करावे एकमत झाले. आणि रोज सायंकाळी कॅफेज् मध्ये, छोट्या रेस्टॉरंट मध्ये, बेकरीला भेटी दिल्या. त्यातून त्यांना कळले आणि लक्षात आलं की रात्री च्या जेवणानंतर inccream च्या दुकानां नंतर वेगळे असे काही जगाचं नाही. म्हणून त्यांनी एक नवीन संकल्पना साकार केली. “जेवणानंतर चे कॅफे”. कल्पना तर भन्नाट होती आणि ती दोघांना मनापासून आवडली.
आता या कॅफे ची जागा आणि मेन्यू काय ठेवावा, या वर चर्चा सुरू झाल्या यात आई आणि बाबा पण काही सुचवत असत.
ह्यामुळे राधा ला भरपूर वेळ देता येईल अशी भन्नाट कल्पना हळूहळू प्रत्यक्षात येऊ लागली. मग नाव काय ठेवायचे पासुन जागा या वर चर्चांचे उधाण यायला लागले. आई बाबा नी तर नावावर “vito power” स्वतः कडे ठेवला त्यामुळे त्याच्या म्हणण्या प्रमाणे “RADHA POST DENNER CAFE AND MORE” ठरले.
 साहित्यांच्या याद्या बनणे सुरू झाले ज्याला त्याला जे जे आठवलं तो ते लिहून ठेऊ लागला. तांत्रिक बाबींच्या बाजू कनिष्का नी सांभाळून घ्यावे हे अलिखित होते. यादी प्रमाणे समान किंमत आणि गुणवत्ता बघून खरेदी करणे हे राहुल चे काम सुरू झाले. 
आत्ता नोकरी की व्यवसाय असा प्रश्नच उरत नव्हता……..
#सुरपाखरू #३०दिवसात३० #जुलै२०२६

लेखक

  • सुभाषचंद्र टेकडपांडे

Post navigation

Previous: गझलबद्दल : सदरा कफल्लकाचा : सुधीर मुळीक
Next: दृष्टा वैज्ञानिक
चर्चेत सामिल व्हा - लेखाबद्दल चर्चा वेगळ्या समुदाय पानावर करण्यात येते, तिथे जाण्यासाठी इथे क्लिक करा

संबंधित लेख

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 0

ताजे लेख

  • धेनुकासूर वध आणि कालियामर्दन
  • समारोह
  • पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात
  • जुनी पाने
  • सजग पालकत्व : काळाची गरज

मोफत बातमीपत्र

आमच्या बातमीपत्राचे सभासद व्हा आणि प्रकाशित होणाऱ्या लेखांची माहिती लगेच इमेल मधे मिळवा.

जुने लेख

  • जुलै 2026
  • जून 2026
  • मे 2026
  • एप्रिल 2026
  • मार्च 2026
  • फेब्रुवारी 2026
  • जानेवारी 2026
  • डिसेंबर 2025
  • ऑगस्ट 2025
  • जुलै 2025

विभाग

  • काव्यास्वाद
  • ललित

हे वाचून बघा

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

जुनी पाने

शिवानी बलकुंदी जुलै 31, 2026 0
सर्वाधिकार © साहित्य लेखक | MoreNews by AF themes.
बातमीपत्राचे सभासद व्हा
आणि प्रत्येक नव्या लेखाची सूचना आपल्या इमेल इनबॉक्स मधे मिळवा.
सभासद झाल्याने तुम्ही आमच्या गोपनीयता धोरणास मान्यता देत आहात याची नोंद असू द्या.