Skip to content

सुरपाखरू साहित्य

मराठी साहित्याची दिंडी

Primary Menu
  • मुखपृष्ठ
  • लेख मालिका
  • लेखक समुदाय
  • गोपनीयता धोरण
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026
0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp

 वैभवने मिळाली ही साहित्याची खाण आणि या वर्षाच्या सुरवातीला. जानेवारी 30 च्याच निमित्ताने आयुष्यात पहिल्यांदा अनुभवले साहित्याचे तुषार.

जेव्हा जानेवारी 30 सुरू केले तेव्हा जसे सई मॅडम नी किंवा राम सर यांनी एक विषय धरून लिखाण केले त्यामुळे अभ्यास हा पूर्वी पासूनच असला तरी त्यात त्याची मांडणी संदर्भाची जुळवाजुळव करणे एक कसब लागते. तसेच माझे जानेवारी 30 ला झाले होते. आणि सर्वात महत्वाचे जानेवारी 30 ला ग्रुप मध्ये कोणी टाकले नाही त्यामुळे लगेच वाचून प्रतिक्रिया येणे हा भाग नव्हता.

पण या वेळी सर्वांनी नाही म्हणणार मी पण काही निवडक लेखकांनी ग्रुप वर पोस्ट करणे सुरू केले आणि टाकल्या टाकल्या मंजुषा ताई ची प्रतिक्रिया ही निर्विदाद यायचीच. हे मला ही आवडले.

 
या वेळ रोज नवा विषय मिळणे हा खूप मोठा विषय नव्हता, पण तो विषय मांडताना आपल्या बोली भाषेत येणार हिंदी आणि इंग्रजी भाषेच्या शब्द समोर येतात पण त्याचे मराठी शब्द आठवणे हा मोठा विषय असायचा. कधी कधी तर मराठी शब्द आठवून पुढे लिहिणे एक दिव्य असायचं.

पुन्हा पुन्हा…… भेटू ……… लिहू……..

#सुरपाखरू #३०दिवसात३० #जुलै२०२६

लेखक

  • सुभाषचंद्र टेकडपांडे

Post navigation

Previous: पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात
Next: धेनुकासूर वध आणि कालियामर्दन
चर्चेत सामिल व्हा - लेखाबद्दल चर्चा वेगळ्या समुदाय पानावर करण्यात येते, तिथे जाण्यासाठी इथे क्लिक करा

संबंधित लेख

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

जुनी पाने

शिवानी बलकुंदी जुलै 31, 2026 0

ताजे लेख

  • धेनुकासूर वध आणि कालियामर्दन
  • समारोह
  • पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात
  • जुनी पाने
  • सजग पालकत्व : काळाची गरज

मोफत बातमीपत्र

आमच्या बातमीपत्राचे सभासद व्हा आणि प्रकाशित होणाऱ्या लेखांची माहिती लगेच इमेल मधे मिळवा.

जुने लेख

  • जुलै 2026
  • जून 2026
  • मे 2026
  • एप्रिल 2026
  • मार्च 2026
  • फेब्रुवारी 2026
  • जानेवारी 2026
  • डिसेंबर 2025
  • ऑगस्ट 2025
  • जुलै 2025

विभाग

  • काव्यास्वाद
  • ललित

हे वाचून बघा

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

जुनी पाने

शिवानी बलकुंदी जुलै 31, 2026 0
सर्वाधिकार © साहित्य लेखक | MoreNews by AF themes.
बातमीपत्राचे सभासद व्हा
आणि प्रत्येक नव्या लेखाची सूचना आपल्या इमेल इनबॉक्स मधे मिळवा.
सभासद झाल्याने तुम्ही आमच्या गोपनीयता धोरणास मान्यता देत आहात याची नोंद असू द्या.