Skip to content

सुरपाखरू साहित्य

मराठी साहित्याची दिंडी

Primary Menu
  • मुखपृष्ठ
  • लेख मालिका
  • लेखक समुदाय
  • गोपनीयता धोरण
  • ललित

||कॅलेंडर||

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 15, 2026 1 minute read
0
Listing_f168ce43-97e0-4ef9-8ce7-bca447e2cc64.jpg
चैत्र-वैशाखापासून सुरू होते नवीन आशा. प्रत्येक पान उघडता, 
आठवणींचा गोडवा, सण-उत्सवांचा हा आपला अनोखा सोहळा!
ज्येष्ठ-आषाढात बरसते पावसाची सरी,
श्रावण महिन्यात येते सणांची मांदियाळी खरी.
भाद्रपद-आश्विन घेऊन येतो बाप्पा आणि नवरात्र,
कार्तिक-मार्गशीर्षात दीप उजळतात रात्र-रात्र.
पौष-माघात थंडीची असते छानशी लाट,
फाल्गुन संपवता संपवता, येते नववर्षाची वाट.
कुठल्यातरी कवींनी हिंदू कॅलेंडरचे वर्णन बघा किती छान केलेले. 
मुळात इंग्रजी कॅलेंडर आणि हिंदू कॅलेंडर मध्ये अंतर आहे ते, काल गणना पद्धती चे, ही पद्धत पूर्णपणे वेगळी आहे. इंग्रजी कॅलेंडरमध्ये सूर्योदय ते सूर्योदय असा एक दिवस पकडल्या जातो, म्हणजेच दिवसाची गणना ही “सूर्याला अनुसरून” असते. तर हिंदू कॅलेंडर मध्ये दिवस चंद्रोदयापासून चंद्रोदयापर्यंत पकडला जातो, म्हणजेच कालगणना ही “चंद्रानुरू” असते.
 फक्त हिंदू, मुस्लिम जैन बौद्ध धर्मामध्ये नाही तर धर्मात सुद्धा काल गणना ही चंद्रानुरू केली जाते. 
हिंदू कॅलेंडर प्रमाणे तीन तीन वर्षांनी एकदा “लीप ईयर/ अधिक महिना” येतो तुम्ही जर बारकाईने बघितले असाल तर कधीही दिवस हा पूर्ण २४ तासाचा होत नाही कधी तो २२ तासात संपतो, तर कधी तो २३ तासातही संपतो. मग हे उरलेले तास संग्रहित करून तीन वर्षांनी हिंदू कॅलेंडर मध्ये एक महिना अधिक केला जातो. त्यालाच अधिक महिना म्हणतात, या अधिक महिन्यांमध्ये सूर्य हा दोन महिने एकाच राशीत राहतो, आणि चंद्र नक्षत्र परिवर्तन करत नाही. म्हणून आपले हिंदू सण दहा पंधरा दिवसाच्या अंतरात मागेपुढे होतात. पण मुस्लिम लोकांच्या चंद्र आधारित असून सुद्धा, कॅलेंडरमध्ये अधिक महिना घेतल्या जात नाही. त्यामुळे त्यांची ईद कधी मे मध्ये तर, कधी सप्टेंबर मध्ये तर, कधी डिसेंबर मध्ये सुद्धा असते.
इंग्रजी कॅलेंडर हे सूर्य आधारित असल्यामुळे दर चार वर्षांनी फेब्रुवारी महिना हा 28 च्या ऐवजी 29 दिवसाचा येतो यालाच लीप ईयर असे म्हणतात.
विषय मुळातच नवीन नाही पण काही नवीन पद्धतीने सादर करण्याचा प्रयत्न केलाय जमला का सांगा.
#सुरपाखरू #३०दिवसात३० #जुलै२०२६

लेखक

  • सुभाषचंद्र टेकडपांडे

Post navigation

Previous: पो आणि श्वेतकेतू
Next: संवाद – मी चा मी सोबत…
चर्चेत सामिल व्हा - लेखाबद्दल चर्चा वेगळ्या समुदाय पानावर करण्यात येते, तिथे जाण्यासाठी इथे क्लिक करा

संबंधित लेख

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 0

ताजे लेख

  • धेनुकासूर वध आणि कालियामर्दन
  • समारोह
  • पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात
  • जुनी पाने
  • सजग पालकत्व : काळाची गरज

मोफत बातमीपत्र

आमच्या बातमीपत्राचे सभासद व्हा आणि प्रकाशित होणाऱ्या लेखांची माहिती लगेच इमेल मधे मिळवा.

जुने लेख

  • जुलै 2026
  • जून 2026
  • मे 2026
  • एप्रिल 2026
  • मार्च 2026
  • फेब्रुवारी 2026
  • जानेवारी 2026
  • डिसेंबर 2025
  • ऑगस्ट 2025
  • जुलै 2025

विभाग

  • काव्यास्वाद
  • ललित

हे वाचून बघा

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

जुनी पाने

शिवानी बलकुंदी जुलै 31, 2026 0
सर्वाधिकार © साहित्य लेखक | MoreNews by AF themes.
बातमीपत्राचे सभासद व्हा
आणि प्रत्येक नव्या लेखाची सूचना आपल्या इमेल इनबॉक्स मधे मिळवा.
सभासद झाल्याने तुम्ही आमच्या गोपनीयता धोरणास मान्यता देत आहात याची नोंद असू द्या.