Skip to content

सुरपाखरू साहित्य

मराठी साहित्याची दिंडी

Primary Menu
  • मुखपृष्ठ
  • लेख मालिका
  • लेखक समुदाय
  • गोपनीयता धोरण
  • ललित

स्वच्छ भारत

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 4, 2026
0
images-2.jpeg
                 ||स्वच्छ भारत||

स्वच्छताः सर्वधनं, स्वच्छताः सर्वरोगहरम्।

स्वच्छताः सर्वसुखदं, स्वच्छताः सर्वलक्षणम्।
अर्थ: स्वच्छता ही सभी धन है, स्वच्छता सभी रोगों को दूर करती है। स्वच्छता सभी सुखों को प्रदान करती है, स्वच्छता सभी लक्षणों को प्राप्त करने में सहायक होती है।
स्वच्छ भारत अभियान हे जरी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नारा आहे, तरी महात्मा गांधींनी ही याचे स्वप्न बघितले होते. आणि त्यासाठी कामही केलेले होते.
 पण स्वच्छ भारत अभियानाचे जनक हे संत गाडगेबाबा आहेत. हो!! हो!! संत गाडगेबाबा तेच ते ज्यांच्या हातात एक खराटा राहतो. ते गावात गावात जाऊन त्यांचे कीर्तन करत असत आणि त्यापूर्वी ते स्वतः कीर्तनाचा परिसर स्वच्छ करत असत, आणि कीर्तनानंतर त्या गावात थांबून, सांडपाण्याचा निसरा करणे, नदी किनारे शौच न करणे यासाठी जागृती करणे. हे त्यांचे नेहमीचे काम होते. आपल्या कीर्तनातून ते शिक्षणाचे महत्त्व सांगत, शिक्षणासाठी आग्रही धरत असे, म्हणूनच आज “अमरावती विद्यापीठाचे ” नाव त्यांच्या नावाने ठेवलेले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वच्छ भारत अभियान सुरू करून दहा वर्ष झाले, आणि त्या अभियानाचा पहिला टप्पा घरोघरी संडास बांधणे हा होता. तर दुसऱ्या टप्प्यात घरोघरी स्वच्छ पेयजल पुरवणे हा होता.
पण मित्रांनो आजूबाजूची जी घाण किंवा परिसर हा स्वच्छ करणे, ही जनजागृती अभियानाची गोष्ट आहे. प्रत्येकाने आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये घाण होऊ नये हे जनआभियन व्हावे यासाठी जबाबदारी घ्यावी. आणि कोणाला करूही देऊ नये हे जन अभियान आहे. मुके जनावरे सुद्धा जबाबदारीने वागतात.
 या सरकार जास्तीत जास्त आर्थिक मदत देऊ शकते. पण साफसफाई किंवा स्वच्छता हे करावे लागणार आहे आणि मोठे जन अभियान होऊन, ही चळवळ यशस्वी होणार या प्रयत्न करावे. आपल्या आजूबाजूला अजूनही तशी परिस्थिती झालेली नाही हे खेदाने आणि जबाबदार मी सांगतोय. 
images-2.jpeg
682393-santgadgemaharaj14.jpg
FB_IMG_1780307004045.jpg
s2014100257537-e1412236990689-1.jpg

लेखक

  • सुभाषचंद्र टेकडपांडे

Post navigation

Previous: लक्ष्मणराव आणि कुटुंब – ०३
Next: वाचू नये असे काही..
चर्चेत सामिल व्हा - लेखाबद्दल चर्चा वेगळ्या समुदाय पानावर करण्यात येते, तिथे जाण्यासाठी इथे क्लिक करा

संबंधित लेख

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 0

ताजे लेख

  • धेनुकासूर वध आणि कालियामर्दन
  • समारोह
  • पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात
  • जुनी पाने
  • सजग पालकत्व : काळाची गरज

मोफत बातमीपत्र

आमच्या बातमीपत्राचे सभासद व्हा आणि प्रकाशित होणाऱ्या लेखांची माहिती लगेच इमेल मधे मिळवा.

जुने लेख

  • जुलै 2026
  • जून 2026
  • मे 2026
  • एप्रिल 2026
  • मार्च 2026
  • फेब्रुवारी 2026
  • जानेवारी 2026
  • डिसेंबर 2025
  • ऑगस्ट 2025
  • जुलै 2025

विभाग

  • काव्यास्वाद
  • ललित

हे वाचून बघा

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

जुनी पाने

शिवानी बलकुंदी जुलै 31, 2026 0
सर्वाधिकार © साहित्य लेखक | MoreNews by AF themes.
बातमीपत्राचे सभासद व्हा
आणि प्रत्येक नव्या लेखाची सूचना आपल्या इमेल इनबॉक्स मधे मिळवा.
सभासद झाल्याने तुम्ही आमच्या गोपनीयता धोरणास मान्यता देत आहात याची नोंद असू द्या.