Skip to content

सुरपाखरू साहित्य

मराठी साहित्याची दिंडी

Primary Menu
  • मुखपृष्ठ
  • लेख मालिका
  • लेखक समुदाय
  • गोपनीयता धोरण
  • ललित

||नोकरी की व्यवसाय|| अंतिम भाग विठ्ठले चढविला कळस कडेचा. व्यवसाय एका स्वप्नीय ऊंच नेला.

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 25, 2026 1 minute read
0
gumohor-water

तुक्या रचिलीस पाया विठू माऊली चढविला सी कळस. मुळात आताच्या भागात राहुल आणि कनिष्का चा व्यवसाय एका अश्या मोड ला आला आहे की सायंकाळचे वेळ सोडून त्यांना करायला काही राहिले नाही. राधा सुद्धा आता शाळेत जायला लागली. मग दुपारच्या वेळी करायला काही तरी करावे असे चालू होते आणि तेही आपल्या चालु व्यवसाय न बदल करता वा मदत करणारे असावे. मग कनिष्काने म्हटले आपण “traffles” हे ऑनलाईन पुर्ण भारतात पोहचू शकतो. आणि ते पक्के झाले ऑनलाइन सेवा पुरवणाऱ्या कंपनीच्या वेबसाइट वर नोंदणी केली. 
पण आता त्याचा व्याप एवढा वाढला की त्यांना आता घरची जागा कमी पडायला लागली. म्हणून एक नवीन जागा घेतली. आणि त्यासाठी काही शिक्षित बायकांची भरती केली. काही काम बाहेरून करून घेण्यासाठी काही करार केले. अशा प्रकारे त्याच्या व्यवसायाला जोडल्या गेलेल्या लोकांची संख्या आता १०० वर पोहचली. अश्या प्रकारे राहुल आणि कनिष्काने पाहिलेले स्वप्न पूर्ण होत असताना त्यांनी बघितले. बघता बघता राधा आपले शिक्षण पूर्ण करून त्यांच्या व्यवसायात मदत करू लागली. 
राधाच्या नेतृत्वात वितरकांचे जाळे विणले सुरू झाले. त्यासाठी राधा ने काही नवीन नियुक्ती केली आणि ते काम बघण्यासाठी पुन्हा एक नवीन कार्यालय घेण्यात आले. 
आता फक्त व्यवसाय व्यवसाय व्यवसाय!!!
या कथेतून संदेश असा आहे की अनुभवासाठी नोकरी करा आणि मग साजेसा व्यवसाया बद्दल विचार करा. 
#सुरपाखरू #३०दिवसात३० #जुलै२०२६

लेखक

  • सुभाषचंद्र टेकडपांडे

Post navigation

Previous: पाल्हाळ
Next: चातुर्मास आणि एक स्वास्थ्यानुभव
चर्चेत सामिल व्हा - लेखाबद्दल चर्चा वेगळ्या समुदाय पानावर करण्यात येते, तिथे जाण्यासाठी इथे क्लिक करा

संबंधित लेख

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 0

ताजे लेख

  • धेनुकासूर वध आणि कालियामर्दन
  • समारोह
  • पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात
  • जुनी पाने
  • सजग पालकत्व : काळाची गरज

मोफत बातमीपत्र

आमच्या बातमीपत्राचे सभासद व्हा आणि प्रकाशित होणाऱ्या लेखांची माहिती लगेच इमेल मधे मिळवा.

जुने लेख

  • जुलै 2026
  • जून 2026
  • मे 2026
  • एप्रिल 2026
  • मार्च 2026
  • फेब्रुवारी 2026
  • जानेवारी 2026
  • डिसेंबर 2025
  • ऑगस्ट 2025
  • जुलै 2025

विभाग

  • काव्यास्वाद
  • ललित

हे वाचून बघा

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

जुनी पाने

शिवानी बलकुंदी जुलै 31, 2026 0
सर्वाधिकार © साहित्य लेखक | MoreNews by AF themes.
बातमीपत्राचे सभासद व्हा
आणि प्रत्येक नव्या लेखाची सूचना आपल्या इमेल इनबॉक्स मधे मिळवा.
सभासद झाल्याने तुम्ही आमच्या गोपनीयता धोरणास मान्यता देत आहात याची नोंद असू द्या.