Skip to content

सुरपाखरू साहित्य

मराठी साहित्याची दिंडी

Primary Menu
  • मुखपृष्ठ
  • लेख मालिका
  • लेखक समुदाय
  • गोपनीयता धोरण
  • ललित

||शक्ती चेतन अचेतन ||

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 30, 2026
0
IMG_20260730_222417.jpg
कुठलीही शक्ती/ ऊर्जा चांगली किंवा वाईट नसते तिला दोन्हीं बाजू असतात ती चांगली असेल किंवा वाईट. ह्या सर्व ऊर्जा ला दोन प्रकारात विभाजन करता येते. काही ऊर्जा अचेतन आणि चेतन. ज्या ऊर्जा कोणत्यातरी पद्धतीने नियंत्रिक ठेवावी लागते. पण काही ऊर्जा ह्या चेतन असतात त्यांचे आदर करणे भाग आहे. ह्यांना बाह्य नियंत्रणाची गरज नसते. ते आपल्यामध्येच एक ऊर्जा आहे.
ऊर्जा ही अमीट असते ती संपत नाही, स्वरुप बदलू शकते. जसे पाणी ही शक्ती आहे, ती बाष्प बनते ती सुद्धा शक्तीचेच रूप आहे. अग्नी, आपली विद्युत, अणू ऊर्जा ही सगळी एक अचेतन ऊर्जेचे स्वरूप आहे. ह्या सगळ्यांना अचेतन ऊर्जा आहे असे आपण म्हणतो. कारण त्यांना कोणाला तरी नियंत्रक ठेवणे आवश्यक आहे. त्यांना नियंत्रणात ठेवले नाही तर मग ते एक विध्वंसक रुप धारण करतात. आणि कुठल्याही अनर्थ होऊ शकतो, नाही होणारच.
पण सजीव चेतन ऊर्जा जशी माता शक्ती पर्वती, श्री लक्ष्मी ह्या सुद्धा एक ऊर्जा आहेच. ज्यांच्या मुळे हे जग अपुरे आहे वा अस्तिवात आहे ती ही नरी शक्ती. ही सुद्धा चेतन ऊर्जेचे एक स्वरुप आहे. ह्या ऊर्जेत चेतन असे म्हटले आहे, कारण ही सजीव आहे, आणि ही स्व नियंत्रित आहे. बाह्य बळाची गरज नसते.
जन्मा पासून आई एक ऊर्जेच स्वरूप आहे. तिच्या ऊर्जे मुले मुली मोठे होतो. तीच ऊर्जा नंतर आपल्या अर्धांगिनी मधे हिचीच त्या ऊर्जेचे स्वरूप होते. आणि तीच ऊर्जा ती आपल्या मुलीला आणि सुनेला प्रदान करते. 
थोडक्यात आपल्या आयुष्यात कोणतीही स्त्री एक ऊर्जेचे स्त्रोत असते. म्हणून आपल्या कुठल्या ही धर्मात स्त्रीचा आदर हे धर्माचरण आहे.
#सुरपाखरू #३०दिवसात३० #जुलै२०२६

लेखक

  • सुभाषचंद्र टेकडपांडे

Post navigation

Previous: पाऊस
Next: गुरू
चर्चेत सामिल व्हा - लेखाबद्दल चर्चा वेगळ्या समुदाय पानावर करण्यात येते, तिथे जाण्यासाठी इथे क्लिक करा

संबंधित लेख

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 0

ताजे लेख

  • धेनुकासूर वध आणि कालियामर्दन
  • समारोह
  • पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात
  • जुनी पाने
  • सजग पालकत्व : काळाची गरज

मोफत बातमीपत्र

आमच्या बातमीपत्राचे सभासद व्हा आणि प्रकाशित होणाऱ्या लेखांची माहिती लगेच इमेल मधे मिळवा.

जुने लेख

  • जुलै 2026
  • जून 2026
  • मे 2026
  • एप्रिल 2026
  • मार्च 2026
  • फेब्रुवारी 2026
  • जानेवारी 2026
  • डिसेंबर 2025
  • ऑगस्ट 2025
  • जुलै 2025

विभाग

  • काव्यास्वाद
  • ललित

हे वाचून बघा

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

जुनी पाने

शिवानी बलकुंदी जुलै 31, 2026 0
सर्वाधिकार © साहित्य लेखक | MoreNews by AF themes.
बातमीपत्राचे सभासद व्हा
आणि प्रत्येक नव्या लेखाची सूचना आपल्या इमेल इनबॉक्स मधे मिळवा.
सभासद झाल्याने तुम्ही आमच्या गोपनीयता धोरणास मान्यता देत आहात याची नोंद असू द्या.