Skip to content

सुरपाखरू साहित्य

मराठी साहित्याची दिंडी

Primary Menu
  • मुखपृष्ठ
  • लेख मालिका
  • लेखक समुदाय
  • गोपनीयता धोरण
  • ललित

| स्वच्छता अभियान|| कर्म धर्म सहयोग

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 26, 2026 1 minute read
0
gumohor-water
| स्वच्छता अभियान|| 

कर्म धर्म सहयोग, मीच स्वतः स्वच्छता अभियान यावर याच पर्व मध्ये एक लेख लिहिला होता आणि आता तो एका वेगळ्या अनुभवात पुन्हा एकदा लिहावा वाटला. कारण खूप सोपे आणि प्रत्यक्षित असेल तेव्हा कदाचित.
त्या दिवशी सायंकाळी रोज प्रमाणे रपेट मारायला निघालो, आमचे घर जरा शहराच्या बाहेर येत, तर चालत चालत गेलो की एक छोटा चौक येतो, तिथे एक पान टपरी आहे. तिथे २ मुले उभी होती. त्यातील एका मुलाने स्वच्छ अश्या रस्त्यावर थुंकला आपल्या साध्या भाषेत पिचकारी मारली. मी त्याला बघितले, मग मनात आले ओरडाव चांगले. पण गांधी जी च्या देशात राहतो. पण त्यांना काही तरी म्हणायचं होतं. मग मी त्यांना सरळ जाऊन विचारलं की हे तुम्ही आता रस्त्यावर थुंकलात हे चांगले आहे का आपणच आपला आजूबाजूला घाण करू थुंकून कचरा फेकुन तर कसे वाटणार. तो माझ्या कडे बघितले.
आणि योगायोग म्हणा की काय तिकडून एक गुराखी गाई म्हशीचा कळप घेऊन आला आणि एक गाय शेणाचे पोवते टाकत गेली. तो मुलगा माझ्या कडे बघितला आणि जोराने हसला. म्हणाला आता काय तुम्ही यांच्या साठी काय स्पेशल (वेगळा) झोन/coridor बनवणार का काका?
माझ्या कडे त्या वेळी खरंच बोलायला काही नव्हते पण बाजू पडू नये म्हणून आपण सामाजिक आणि समाज प्रिय आणि स्वच्छता प्रिय समाजात राहतो म्हणून आपण स्वच्छता पाळावी एव्हढेच माझे म्हणणे होते आणि आहे. 
असे म्हणून घरी आलो आणि बायकोला झाला किस्सा सांगितला आणि ती इतकी खळखळुन हसली की दिवस सफल झाला.
ह्यालाच जीवन असे नाव बस आनंद द्यावा आणि आपल्या साठी शोधावा 
#सुरपाखरू #३०दिवसात३० #जुलै२०२६

लेखक

  • सुभाषचंद्र टेकडपांडे

Post navigation

Previous: पंच परिवर्तन – एक सर्वांगीण दृष्टी भाग ५ – जागतिक परिवर्तन – वसुधैव कुटुंबकम्
Next: श्रीकृष्णावतार
चर्चेत सामिल व्हा - लेखाबद्दल चर्चा वेगळ्या समुदाय पानावर करण्यात येते, तिथे जाण्यासाठी इथे क्लिक करा

संबंधित लेख

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 0

ताजे लेख

  • धेनुकासूर वध आणि कालियामर्दन
  • समारोह
  • पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात
  • जुनी पाने
  • सजग पालकत्व : काळाची गरज

मोफत बातमीपत्र

आमच्या बातमीपत्राचे सभासद व्हा आणि प्रकाशित होणाऱ्या लेखांची माहिती लगेच इमेल मधे मिळवा.

जुने लेख

  • जुलै 2026
  • जून 2026
  • मे 2026
  • एप्रिल 2026
  • मार्च 2026
  • फेब्रुवारी 2026
  • जानेवारी 2026
  • डिसेंबर 2025
  • ऑगस्ट 2025
  • जुलै 2025

विभाग

  • काव्यास्वाद
  • ललित

हे वाचून बघा

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

जुनी पाने

शिवानी बलकुंदी जुलै 31, 2026 0
सर्वाधिकार © साहित्य लेखक | MoreNews by AF themes.
बातमीपत्राचे सभासद व्हा
आणि प्रत्येक नव्या लेखाची सूचना आपल्या इमेल इनबॉक्स मधे मिळवा.
सभासद झाल्याने तुम्ही आमच्या गोपनीयता धोरणास मान्यता देत आहात याची नोंद असू द्या.