Skip to content

सुरपाखरू साहित्य

मराठी साहित्याची दिंडी

Primary Menu
  • मुखपृष्ठ
  • लेख मालिका
  • लेखक समुदाय
  • गोपनीयता धोरण
  • ललित

||तळ हात आणि तळ पाय||

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 28, 2026
0
IMG_20260728_191416.jpg

आज सकाळी अंघोळीला गेलो आणि नेहमी प्रमाणे पायावर पाणी घेऊन डोक्यावर पाणी घेतले. तसाच शॉवर खाली उभा राहिलो. आणि ध्यानात आले रोज आपण पाणी पाहिले तळ हाताला आणि तळ पायावर टाकतो, थोडा वेळ जाऊ दिला की मग डोक्यावरून घेतो. 
नंतर लक्षात आले की हे आपल्याला एक नैसर्गिक उपचार पद्धतीचे केंद्र चालवणारे तज्ञ यांनी सांगितले होते. तळ हात आणि तळ पाय या मध्ये तुमचे पूर्ण शरीर संचलित करणारी प्रणाली बसविली आहे देवाने/ज्याचा देवावर विश्वास नसेल यांच्या साठी निसर्गाने. हे सिद्ध करण्यासाठी त्यांनी काही आकृती दाखवल्या आणि समजावलं. आणि अजून जास्त समजून सांगण्यासाठी तळ हाताला काही ठिकाणी दाबले. आणि शरीरातील वेगवेगळ्या भागात संवेदना जाणवायला लागल्या. आणि जोराने दाबले तर कळ येत असे. किंवा तिथेच दाब पडला असे वाटत असे वा पडतच असे. 
अंघोळ करून बाहेर आलो, देवाला नमस्कार करून घेऊन बाहेर आलो. 
गुगल बाई ला विचारले तर तर तिने जोडलेल्या आकृती दाखवून दिल्या. त्यात सुद्धा अश्याच काही प्रकारचे चित्र समोर आले. त्याप्रमाणे प्रत्येक अवयवा साठी एक एक विशिष्ट अशी जागा आहे आणि त्याला जोडणारा स्नायु त्या बिंदूशी जोडला गेला आहे.
म्हणजे प्राचीन काळातील ही कला अजून सुद्धा औषधीशास्त्रात शिकविली जात नसेल. असो तो आपला भाग मुळीच नाही. मुळात आपल्या बडबड्या भाषेत सांगायचे झाले तर आपले शरीर आपल्या हातात आहे.
#सुरपाखरू #३०दिवसात३० #जुलै२०२६

लेखक

  • सुभाषचंद्र टेकडपांडे

Post navigation

Previous: पूतनावध
Next: आपण काय गमावतोय?
चर्चेत सामिल व्हा - लेखाबद्दल चर्चा वेगळ्या समुदाय पानावर करण्यात येते, तिथे जाण्यासाठी इथे क्लिक करा

संबंधित लेख

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 0

ताजे लेख

  • धेनुकासूर वध आणि कालियामर्दन
  • समारोह
  • पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात
  • जुनी पाने
  • सजग पालकत्व : काळाची गरज

मोफत बातमीपत्र

आमच्या बातमीपत्राचे सभासद व्हा आणि प्रकाशित होणाऱ्या लेखांची माहिती लगेच इमेल मधे मिळवा.

जुने लेख

  • जुलै 2026
  • जून 2026
  • मे 2026
  • एप्रिल 2026
  • मार्च 2026
  • फेब्रुवारी 2026
  • जानेवारी 2026
  • डिसेंबर 2025
  • ऑगस्ट 2025
  • जुलै 2025

विभाग

  • काव्यास्वाद
  • ललित

हे वाचून बघा

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

जुनी पाने

शिवानी बलकुंदी जुलै 31, 2026 0
सर्वाधिकार © साहित्य लेखक | MoreNews by AF themes.
बातमीपत्राचे सभासद व्हा
आणि प्रत्येक नव्या लेखाची सूचना आपल्या इमेल इनबॉक्स मधे मिळवा.
सभासद झाल्याने तुम्ही आमच्या गोपनीयता धोरणास मान्यता देत आहात याची नोंद असू द्या.