Skip to content

सुरपाखरू साहित्य

मराठी साहित्याची दिंडी

Primary Menu
  • मुखपृष्ठ
  • लेख मालिका
  • लेखक समुदाय
  • गोपनीयता धोरण
  • ललित

    ||प्रायव्हसी||

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 8, 2026
0
gumohor-water
                               ||प्रायव्हसी||

मुळात हा इंग्रजी शब्द मराठीतून लिहिणे हेच यात मुख्य यासाठी आहे, की तुम्ही कुठेही भाषिक असाल तरी या शब्दाचा दबदबा एवढा आहे की, त्याऐवजी कुठल्याही भाषेतील शब्द आणि त्याची गहनता किंवा महत्व व्यक्त करणे मुश्कील आहे. स्वतःहून त्या शब्दाचे विशेषतः या लेखासाठीचे प्रलघता दिसते.
सध्या हा प्रायव्हसी शब्द जरा जास्त जोरात आणि कौतुकात्मक ऐकायला येतो हो ना! प्रत्येक बाबतीत प्रायव्हसी हवी असते. इतकेच काय त्यांच्या प्रायव्हसीचे माहेरघर झोपण्याची खोली, आणि त्यात पडलेला पसारा सुद्धा कोणी आवरला तर त्यांना त्यांच्या प्रायव्हसी भंग झाली असे त्यांना वाटते. मग त्यासाठी ते आकाश पातळ एक करतात.
पण गोम इथेच आहे फोन, चाट, कॉल, मित्र हे सगळे प्रायव्हसी चे प्रतीक आहेत. अभ्यासाच्या रूम मध्ये काय करताय हे कोणी डोकं बघितले तर लगेच यांची प्रायव्हसी भंग. काय करताय, कुठे जाताय विचारणे तर पापच, कारण प्रायव्हसीचा भंग होतोय ना! आणि मग काही जणांच्या बाबतीत या प्रायव्हसीचे दुरुपयोग करून घेतले जातात. घरची मंडळी सुद्धा यांच्या प्रायव्हसीला बोट लागायला नको, म्हणून जाणता अजाणता त्यांच्याकडे लक्ष देणे कमी होत जाते. हळूहळू या जगात आपण एकट असल्याची भावना उत्पन्न व्हायला लागते. दुर्लक्षित असल्याची भावना उत्पन्न वाढणे सुरू होते, आणि मग पाऊल वाकड पडायला लागतं.
या परिस्थितीला कोण जबाबदार असं विचारणार असाल तर बहुता काळही उत्तर देऊ शकणार नाही.

लेखक

  • सुभाषचंद्र टेकडपांडे

Post navigation

Previous: लक्ष्मणराव आणि कुटुंब – ०७
Next:    ||प्रायव्हसी||
चर्चेत सामिल व्हा - लेखाबद्दल चर्चा वेगळ्या समुदाय पानावर करण्यात येते, तिथे जाण्यासाठी इथे क्लिक करा

संबंधित लेख

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 0

ताजे लेख

  • धेनुकासूर वध आणि कालियामर्दन
  • समारोह
  • पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात
  • जुनी पाने
  • सजग पालकत्व : काळाची गरज

मोफत बातमीपत्र

आमच्या बातमीपत्राचे सभासद व्हा आणि प्रकाशित होणाऱ्या लेखांची माहिती लगेच इमेल मधे मिळवा.

जुने लेख

  • जुलै 2026
  • जून 2026
  • मे 2026
  • एप्रिल 2026
  • मार्च 2026
  • फेब्रुवारी 2026
  • जानेवारी 2026
  • डिसेंबर 2025
  • ऑगस्ट 2025
  • जुलै 2025

विभाग

  • काव्यास्वाद
  • ललित

हे वाचून बघा

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

जुनी पाने

शिवानी बलकुंदी जुलै 31, 2026 0
सर्वाधिकार © साहित्य लेखक | MoreNews by AF themes.
बातमीपत्राचे सभासद व्हा
आणि प्रत्येक नव्या लेखाची सूचना आपल्या इमेल इनबॉक्स मधे मिळवा.
सभासद झाल्याने तुम्ही आमच्या गोपनीयता धोरणास मान्यता देत आहात याची नोंद असू द्या.