Skip to content

सुरपाखरू साहित्य

मराठी साहित्याची दिंडी

Primary Menu
  • मुखपृष्ठ
  • लेख मालिका
  • लेखक समुदाय
  • गोपनीयता धोरण
  • ललित

तुम्ही ठरवायचं!

गौतम सोमण जानेवारी 20, 2026
0
destiny.jpg

क्षमाशील जपाची माळ  व्हायचं की तलवारीची तेजाळ धार व्हायचं;
अनिर्बंध बनून गती मिळवायची की नियंत्रीत राहून शक्ती कमवायची…
हे तुम्ही ठरवायचं!

गार्गी बनून ज्ञान वाटायचं की मंथरा बनून विष कालवायचं;
कसाब बनून आग लावायची की कलाम बनून अग्निपंख पसरायचे…
हे तुम्ही ठरवायचं!

शतखंड हम्पी पाहून बोटं मोडायची  की त्याच हाताची वज्रमूठ बनवायची;
बाजीरावाची फक्त मस्तानी आठवायची की त्यांचं अपराजित अजेय पौरुष स्मरायचं…
हे तुम्ही ठरवायचं!

'खानावळी'च्या मेषपात्रांचे गल्ले भरायचे की 'उरी'च्या 'धुरंधर'ला उचलून धरायचं;
'जोधाचा अकबर' बघायचा की येसूबाईंचा 'छावा' कवटाळायचा…
हे तुम्ही ठरवायचं!

आपले निर्णय निव्वळ आपले  असतात;
इतरांच्या तालावर नाचायचं की स्वतःच हे शिवधनुष्य उचलायचं…
हे फक्त तुम्ही ठरवायचं!

गौतम सोमण
२० जानेवारी २०२६

#सुरपाखरू  #३०दिवसात३० #जानेवारी२०२६


लेखक

  • गौतम सोमण
    गौतम सोमण

Post navigation

Previous: दोन सबलातील युद्ध “दंद्व”
Next: मेथड इन मॅडनेस
चर्चेत सामिल व्हा - लेखाबद्दल चर्चा वेगळ्या समुदाय पानावर करण्यात येते, तिथे जाण्यासाठी इथे क्लिक करा

संबंधित लेख

gumohor-water
  • ललित

आत्मबल – कवि वि.दा.सावरकर

ऐश्वर्या डगांवकर मे 28, 2026 0
gumohor-water
  • ललित

साप्ताहिक लेखन

ऐश्वर्या डगांवकर मे 21, 2026 0
WhatsApp-Image-2026-05-18-at-5.38.42-PM.jpeg
  • ललित

माणूस बदलतो की फक्त त्याचे मुखवटे बदलतात?

वर्षा पतके थोटे मे 18, 2026 0

ताजे लेख

  • आत्मबल – कवि वि.दा.सावरकर
  • साप्ताहिक लेखन
  • माणूस बदलतो की फक्त त्याचे मुखवटे बदलतात?
  • खिडकीतले आकाश
  • श्रावणबाळ!

मोफत बातमीपत्र

आमच्या बातमीपत्राचे सभासद व्हा आणि प्रकाशित होणाऱ्या लेखांची माहिती लगेच इमेल मधे मिळवा.

जुने लेख

  • मे 2026
  • एप्रिल 2026
  • मार्च 2026
  • फेब्रुवारी 2026
  • जानेवारी 2026
  • डिसेंबर 2025
  • ऑगस्ट 2025
  • जुलै 2025

विभाग

  • काव्यास्वाद
  • ललित

हे वाचून बघा

gumohor-water
  • ललित

आत्मबल – कवि वि.दा.सावरकर

ऐश्वर्या डगांवकर मे 28, 2026 0
gumohor-water
  • ललित

साप्ताहिक लेखन

ऐश्वर्या डगांवकर मे 21, 2026 0
WhatsApp-Image-2026-05-18-at-5.38.42-PM.jpeg
  • ललित

माणूस बदलतो की फक्त त्याचे मुखवटे बदलतात?

वर्षा पतके थोटे मे 18, 2026 0
gumohor-water
  • ललित

खिडकीतले आकाश

ऐश्वर्या डगांवकर मे 14, 2026 0
सर्वाधिकार © साहित्य लेखक | MoreNews by AF themes.
बातमीपत्राचे सभासद व्हा
आणि प्रत्येक नव्या लेखाची सूचना आपल्या इमेल इनबॉक्स मधे मिळवा.
सभासद झाल्याने तुम्ही आमच्या गोपनीयता धोरणास मान्यता देत आहात याची नोंद असू द्या.