Skip to content

सुरपाखरू साहित्य

मराठी साहित्याची दिंडी

Primary Menu
  • मुखपृष्ठ
  • लेख मालिका
  • लेखक समुदाय
  • गोपनीयता धोरण
  • ललित

डाळिंब (दाडिम)…..

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 9, 2026 1 minute read
0
3SAKAL_20_282_29_4.jpg
डाळिंब (दाडिम)…..

दाडिमावलेह ,
दाडिमचतुःसम, 
दाडिमाष्टक, 
दाडिमादि चूर्ण, 
डाळिंबाला संस्कृतमध्ये “दाडिम' म्हणतात. आदी औषधीत डाळिंब हे घटक आहे. हे फळ इराण आणि अफगाणिस्तान मध्ये मिळायचे पूर्वी, पण आता संपूर्ण भारतात त्याचे उत्पादन घेतले जाते.
आज बाजारातून आणले, आणि आता दाणे काढले. वाटले आजचा विषय हाच असावा, म्हणून हा प्रपंच. हो! लाल लाल टपोरे दाणे मनाला मोहरून जाते. चवीला जसे आंबट तुरट गोड “Bunch of Test” असं वर्णन केलं वावग नाही. दाणे काढायला जरा त्रासदायक असतं. पण काढता काढता चार दाणे चोरून चोरून खाताना ची मजा काही औरच असते.
नात्यांचेही असेच असते, अलगद एक एक थर हळूहळू उकडून मग सांभाळून दाणे काढायचे असतात. तरच नात्यातली गोड आंबट, तुरट, चव अनुभवता येते.
 कशावरही पेरून खाऊ शकता, इंदोरला तर हे कांदे पोह्यावर पेरून दिल जाते. कधीकधी आईस्क्रीम वर पेरून सुद्धा त्याची चव आणि रंगत वाढविली जाते. पदार्थ सजवण्यासाठी पण याला वाlपरले जाते.
जसं वरती म्हंटलं हे औषधी गुणधर्म असलेल फळ आहे, तसेच हे शेतकऱ्याच्या खिशाला ही मालामाल करणारे फळ आहे.
#सुरपाखरू #३०दिवसात३० #जुलै२०२६

लेखक

  • सुभाषचंद्र टेकडपांडे

Post navigation

Previous: वाटणी
Next: तंबोरा एक जिवलग…..३
चर्चेत सामिल व्हा - लेखाबद्दल चर्चा वेगळ्या समुदाय पानावर करण्यात येते, तिथे जाण्यासाठी इथे क्लिक करा

संबंधित लेख

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 0

ताजे लेख

  • धेनुकासूर वध आणि कालियामर्दन
  • समारोह
  • पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात
  • जुनी पाने
  • सजग पालकत्व : काळाची गरज

मोफत बातमीपत्र

आमच्या बातमीपत्राचे सभासद व्हा आणि प्रकाशित होणाऱ्या लेखांची माहिती लगेच इमेल मधे मिळवा.

जुने लेख

  • जुलै 2026
  • जून 2026
  • मे 2026
  • एप्रिल 2026
  • मार्च 2026
  • फेब्रुवारी 2026
  • जानेवारी 2026
  • डिसेंबर 2025
  • ऑगस्ट 2025
  • जुलै 2025

विभाग

  • काव्यास्वाद
  • ललित

हे वाचून बघा

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

जुनी पाने

शिवानी बलकुंदी जुलै 31, 2026 0
सर्वाधिकार © साहित्य लेखक | MoreNews by AF themes.
बातमीपत्राचे सभासद व्हा
आणि प्रत्येक नव्या लेखाची सूचना आपल्या इमेल इनबॉक्स मधे मिळवा.
सभासद झाल्याने तुम्ही आमच्या गोपनीयता धोरणास मान्यता देत आहात याची नोंद असू द्या.