Skip to content

सुरपाखरू साहित्य

मराठी साहित्याची दिंडी

Primary Menu
  • मुखपृष्ठ
  • लेख मालिका
  • लेखक समुदाय
  • गोपनीयता धोरण
  • ललित

Live From The Field

राधा जोशी जुलै 19, 2026 1 minute read
0
gumohor-water

नागपूरचा इतिहास                             १९  जुलै २०२६

नागपूरकर भोसले         महाराज रघुजीराजे दुसरे

महाराज रघुजीराजे दुसरे यांचे कारकिर्दीत नागपूर राज्याने उत्कर्षाचे शिखर गाठले! त्यांचे कार्यकाळात नागपूरकर भोसले यांची सत्ता उत्तरेस नर्मदेच्यापलीकडे बुंदेलखंडापासून दक्षिणेत  पुर्व सागर किनारयार पर्यन्त आणी  पश्चिमेस सहयाद्रीचे बालाघाट रांगा पासून ते पूर्वेस सुर्वणरेखा नदी पावेतो तसेच दक्षिणपश्चिमेस गोदावरीपासून  उत्तरपुर्वेस गंगानदी पावेतो स्थापित झाली होती. नागपूरराज्यात २० मजबूत किल्ले असून नागपूर राज्यचे राजस्व एक कोटीं होते.महाराज रघुजीराजे-२ हे वास्तुशास्त्र विशारद व वनस्पती शास्त्राचे जाणकार होते.त्यांना उत्तम सौंदर्यदृष्टी लाभली होती.महाराज रघुजीराजे-२ यांनी त्यांचे कारकिर्दीत  नागपूरनगरात राजवाडा तसेच  अनेक देखण्या वास्तु  बागा  सरोवर पाय-यांच्या कोरिव विहरी  व अप्रतिम नक्षीकाम असलेल्या मंदिरं निमार्ण केले. त्याकरता  महाराज रघुजीराजे-२ यांनी निष्णात शिल्पकार रंगकर्मि मुर्तीकार काष्ठकार कारागिर यांना नागपूरात आणून वसविले होते.

संत्रनगरी नागपूर

महाराज रघुजीराजे.२ यांचे मूळेच नागपूरनगरास संत्रनगरीचा दर्जा प्राप्त झाला! भारतभरातून सर्वेत्तम प्रजातीचे संत्राची झाडे आणून तुळशीबागेच्या रोपवाटीका लावली नंतर महाराज रघुजीराजे.२ यांनीसंत्र लागवडीस योग्य ते हवामान जमिन पाणी पुरठा यांसर्व विचारात घेऊन वरदा नदीच्या खोरयात नागपूर प्रांताच्या काटोल वरूड मोर्शी वैगरे परगण्यात येथे लागवड केली व संत्र बागा निर्माण केल्या.

महाराज रघुजीराजे दुसरे  यांनी   इ.स. १७८० ते इ.स. १८१६ पावेतो राज्य केले.नंतर २२ मार्च इ.स.१८१६ रोजी त्यांचे निधन झाले. महाराज रघुजीराजे-२ व महाराणी गजराबाई यांना बानुबाई हि कन्या व पुरसोजीराव हा पुत्र होता. दुसरया राणीसाहेब पार्वतीबाई शिर्के यांना अपत्य नव्हते. तिसरे राणीसाहेब बाकाबाई असुन त्यानां साळुबाई हि कन्या होती

लेखक

  • राधा जोशी
    राधा जोशी

Post navigation

Previous: जेव्हा ‘डिजिटल आत्मा’ बंद पडतो.
Next: चहाडे
चर्चेत सामिल व्हा - लेखाबद्दल चर्चा वेगळ्या समुदाय पानावर करण्यात येते, तिथे जाण्यासाठी इथे क्लिक करा

संबंधित लेख

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 0

ताजे लेख

  • धेनुकासूर वध आणि कालियामर्दन
  • समारोह
  • पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात
  • जुनी पाने
  • सजग पालकत्व : काळाची गरज

मोफत बातमीपत्र

आमच्या बातमीपत्राचे सभासद व्हा आणि प्रकाशित होणाऱ्या लेखांची माहिती लगेच इमेल मधे मिळवा.

जुने लेख

  • जुलै 2026
  • जून 2026
  • मे 2026
  • एप्रिल 2026
  • मार्च 2026
  • फेब्रुवारी 2026
  • जानेवारी 2026
  • डिसेंबर 2025
  • ऑगस्ट 2025
  • जुलै 2025

विभाग

  • काव्यास्वाद
  • ललित

हे वाचून बघा

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

जुनी पाने

शिवानी बलकुंदी जुलै 31, 2026 0
सर्वाधिकार © साहित्य लेखक | MoreNews by AF themes.
बातमीपत्राचे सभासद व्हा
आणि प्रत्येक नव्या लेखाची सूचना आपल्या इमेल इनबॉक्स मधे मिळवा.
सभासद झाल्याने तुम्ही आमच्या गोपनीयता धोरणास मान्यता देत आहात याची नोंद असू द्या.