Skip to content

सुरपाखरू साहित्य

मराठी साहित्याची दिंडी

Primary Menu
  • मुखपृष्ठ
  • लेख मालिका
  • लेखक समुदाय
  • गोपनीयता धोरण
  • ललित

नागपूरचा इतिहास – गोंडवन

मोहन जोशी जुलै 6, 2026 1 minute read
0
gumohor-water

नागपूरचा इतिहास                                        6 जुलै 2026

 

गोंडवन

  वैनगंगा नदी च्या खोरयातिल अरण्यमयी प्रदेशात    गोंड जनजातीचा निवास असल्याने या प्रदेशास गोंडवन असे म्हणत असत.  वरदायिनी नदी व सातपुडापर्वतराजीच्या बालाघाट रांग यांचे दरम्यानच्या प्रदेशाचा गोंडवन मध्ये प्रामुख्याने अंर्तभाव होता.

13व्या शतकाच्या सुरवरतील  गोंडवन प्रदेशात चार गोंडवंशिय राज्य उदयास आले.  खेलडा,देवगढ ,गढ-मंडला आणी चंद्रपूर ही ति चार राज्य होती

खेडला राज्य

मुकुंदराज स्वामी यांचे विवेकसिंधु या ग्रंथात  खेडला राज्याचा उल्लेख आढळतो.13 व्या

शतकाच्या अखेर जयतपाल नामक राजा खेडलाहून  राज्य करीत होता.पश्चिम विदर्भाच्या उत्तरेस नर्मदा नदी आणी दक्षिणेत मेळघाट रांग यांचे     दरम्यान ताप्ती नदी च्या खोरयात   खेडला राज्य असून या राज्यात  मुलतापी , बैतुल , दरणी वैगरे ठिकाणं होती. खेडला राज्याच्या उत्तरेस होशंगशहा नामक घुसखोर मुलूख होता आणी   पश्चिमेस  फिरोज बहामनी  याने बळकाविलेला मुलूख  होता.

राजा नरसिंह राय हा खेडलाचा पराक्रमी राजा होता. त्याने  इ.स. 1397 मध्ये  फिरोजशहाने बळकाविलेला माहूर पावेतो सर्व पश्चिम विर्दभ प्रांत जिंकून घेतला. पूढे इ.स. 1433 मध्ये घुसखोर होशंगशहाने खानदेशच्या अहमद शहाच्या मदतीने खेडलावर  हमला  केला. तेव्हा राजा नरसिंहस राय यांनी जोरदार प्रतिकार केला. पण लढाईत पराक्रमी राजा नरसिंह राय मारले गेला. नंतर खेडला किल्ला बळकाविला आणी अहमद शहाने  पश्चिम विर्दभ घेतला. मात्र इ.स. 1497 मध्ये मोहमद शहा बहामीनेने खेडला .किल्ला घेताला. पूढे इ.स. 1596 मध्ये मोगलांनी खेडला राज्य बळकाविले.

क्रमशः

लेखक

  • मोहन जोशी

Post navigation

Previous: #30 दिवसात 30# प्रयोग जुलै 2026
Next: पहिले स्वतःवर प्रेम करा
चर्चेत सामिल व्हा - लेखाबद्दल चर्चा वेगळ्या समुदाय पानावर करण्यात येते, तिथे जाण्यासाठी इथे क्लिक करा

संबंधित लेख

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 0

ताजे लेख

  • धेनुकासूर वध आणि कालियामर्दन
  • समारोह
  • पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात
  • जुनी पाने
  • सजग पालकत्व : काळाची गरज

मोफत बातमीपत्र

आमच्या बातमीपत्राचे सभासद व्हा आणि प्रकाशित होणाऱ्या लेखांची माहिती लगेच इमेल मधे मिळवा.

जुने लेख

  • जुलै 2026
  • जून 2026
  • मे 2026
  • एप्रिल 2026
  • मार्च 2026
  • फेब्रुवारी 2026
  • जानेवारी 2026
  • डिसेंबर 2025
  • ऑगस्ट 2025
  • जुलै 2025

विभाग

  • काव्यास्वाद
  • ललित

हे वाचून बघा

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

जुनी पाने

शिवानी बलकुंदी जुलै 31, 2026 0
सर्वाधिकार © साहित्य लेखक | MoreNews by AF themes.
बातमीपत्राचे सभासद व्हा
आणि प्रत्येक नव्या लेखाची सूचना आपल्या इमेल इनबॉक्स मधे मिळवा.
सभासद झाल्याने तुम्ही आमच्या गोपनीयता धोरणास मान्यता देत आहात याची नोंद असू द्या.