Skip to content

सुरपाखरू साहित्य

मराठी साहित्याची दिंडी

Primary Menu
  • मुखपृष्ठ
  • लेख मालिका
  • लेखक समुदाय
  • गोपनीयता धोरण
  • ललित

पुन्हा शस्त्र ते आज हाती धरावे.

अभिषेक किन्हेकर जुलै 11, 2026
0
gumohor-water

जगी सज्जनांचे कृपाळू असावे
वधी दुर्जनांते पुन्हा ते स्मरावे
कटींचे कर सोडूनी देत आता
पुन्हा शस्त्र ते आज हाती धरावे.

तिथी आजची ही असे देवशयनी
पुरा काळ हा चार मासे धरूनी
करोनीस शक्ती संचया त्वां उठावे
पुन्हा शस्त्र ते आज हाती धरावे.

असे पातली रोगराई विपत्ती
चहू बाजूनी संकटे घेरताती
चिनी त्यातूनी डंख मारी स्वभावे
पुन्हा शस्त्र ते आज हाती धरावे.

गुळाची जशी गोडी ना गाढवांस
तशी ही स्थिती जाहली भारतात
तया दाविण्या धाक सिद्ध रहावे
पुन्हा शस्त्र ते आज हाती धरावे.

जसे रावणा राघव मारताहे
जसा अफजला श्रीशिव फाडताहे
पुन्हा गर्दीला राष्ट्रशत्रू मिळावे
पुन्हा शस्त्र ते आज हाती धरावे.

असू आत्मविस्मृत आम्ही जरिही
कृपेने तुझ्या सावरू त्यातूनीही
अनुनायी होऊ, नायके तू असावे
पुन्हा शस्त्र ते आज हाती धरावे.

लेखक

  • अभिषेक किन्हेकर

Post navigation

Previous: मुलांची चप्पल
Next: सरकारी नोकरी
चर्चेत सामिल व्हा - लेखाबद्दल चर्चा वेगळ्या समुदाय पानावर करण्यात येते, तिथे जाण्यासाठी इथे क्लिक करा

संबंधित लेख

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 0

ताजे लेख

  • धेनुकासूर वध आणि कालियामर्दन
  • समारोह
  • पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात
  • जुनी पाने
  • सजग पालकत्व : काळाची गरज

मोफत बातमीपत्र

आमच्या बातमीपत्राचे सभासद व्हा आणि प्रकाशित होणाऱ्या लेखांची माहिती लगेच इमेल मधे मिळवा.

जुने लेख

  • जुलै 2026
  • जून 2026
  • मे 2026
  • एप्रिल 2026
  • मार्च 2026
  • फेब्रुवारी 2026
  • जानेवारी 2026
  • डिसेंबर 2025
  • ऑगस्ट 2025
  • जुलै 2025

विभाग

  • काव्यास्वाद
  • ललित

हे वाचून बघा

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

जुनी पाने

शिवानी बलकुंदी जुलै 31, 2026 0
सर्वाधिकार © साहित्य लेखक | MoreNews by AF themes.
बातमीपत्राचे सभासद व्हा
आणि प्रत्येक नव्या लेखाची सूचना आपल्या इमेल इनबॉक्स मधे मिळवा.
सभासद झाल्याने तुम्ही आमच्या गोपनीयता धोरणास मान्यता देत आहात याची नोंद असू द्या.