Skip to content

सुरपाखरू साहित्य

मराठी साहित्याची दिंडी

Primary Menu
  • मुखपृष्ठ
  • लेख मालिका
  • लेखक समुदाय
  • गोपनीयता धोरण
  • ललित

स्तंभलेखनातील संभाव्य धोके आणि त्यावरील उपाय : भाग ३

गौतम सोमण जुलै 31, 2025
column-writing
This entry is part 3 of 3 in the series स्तंभलेखनातील धोके आणि उपाय
wp-content/uploads/2025/07/column-writing-e1753919206890.png
स्तंभलेखनातील धोके आणि उपाय
  • दैनिक स्तंभ लिहिण्याचे धोके आणि त्यावरील उपाय – भाग १
  • स्तंभलेखनातील संभाव्य धोके आणि त्यावरील उपाय : भाग २
  • स्तंभलेखनातील संभाव्य धोके आणि त्यावरील उपाय : भाग ३

गेल्या दोन लेखांमध्ये आपण स्तंभलेखनातील काही संभाव्य धोके पहिले. आजच्या लेखात आपण ते कसे टाळायचे ते पाहू.

१.⁠ ⁠विशिष्ट विषयाच्या अभावामुळे दिशाहीन लेखमाला


कोणत्याही निश्चित विषयाशिवाय, स्वैर विचारांवर विसंबून लेखमालिका लिहिणे सोपे असले तरी, जर तुम्हाला तुमच्या स्तंभलेखनाला दीर्घकालीन मूल्य हवे असेल तर विषयाधारित मालिका लिहिली पाहिजे. उदाहरणार्थ, दैनिक तरुण भारतमधील डॉ. रमा गोळवलकर यांचे भारतीय शिल्पांवरील लेख केवळ वाचनीयच नसतात तर त्यांना वस्तुनिष्ठ मूल्यदेखील असते.

२.⁠ ⁠आवाका वाढत गेला की खोली कमी होते


जेव्हा तुम्ही एखाद्या विषयावर आधारित लिहायला सुरुवात करता तेव्हा त्यावर संशोधन करणे सोपे होते. तसेच, त्या विषयात रुची असणारे लोक लेखमालिका आवर्जून वाचतात, त्यावर उत्साहाने टिप्पणी करतात. या सगळ्यातून आपल्याला पुढील लेखांसाठी नवीन विचार, नवीन धागे मिळत जातात.


३.⁠ ⁠कोणत्याही विषयाचे समान शब्दांच्या लेखांत विभाजन करणे कठीण असले तरी, लेखमालिका त्याच विषयावर आधारित असल्याने, शब्दमर्यादेचे उल्लंघन होत असल्यास काही भाग पुढील लेखांत सहजगत्या सरकवू शकता . तसेच क्रॉस-रेफरन्सिंग खूप सोपे जाते .

४.⁠ ⁠तुम्ही एकाच विषयावर लिहित असल्याने, तुम्ही सहजपणे लेखांचे संकलन पुस्तकात करू शकता आणि ते विषयाच्या अनुषंगाने प्रकाशित करू शकता.

५.⁠ ⁠सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे, जेव्हा तुम्ही एखाद्या विशिष्ट विषयावर लेखमालिका लिहिता तेव्हा तुम्ही आपोआप त्यावर एक अधिकारी व्यक्ती बनण्याकडे वाटचाल सुरु करता. तुमचे नाव त्या विषयाशी जोडले जाते.

गौतम सोमण
नागपूर
२९ जुलै २०२५

उर्वरित भाग

  • भाग १
  • भाग २
  • भाग ३

स्तंभलेखनातील धोके आणि उपाय

स्तंभलेखनातील संभाव्य धोके आणि त्यावरील उपाय : भाग २

लेखक

  • गौतम सोमण
    गौतम सोमण

Tags: सुरपाखरू

Continue Reading

Previous: स्तंभलेखनातील संभाव्य धोके आणि त्यावरील उपाय : भाग २
Next: गारवा गारवा….
चर्चेत सामिल व्हा - लेखाबद्दल चर्चा वेगळ्या समुदाय पानावर करण्यात येते, तिथे जाण्यासाठी इथे क्लिक करा

संबंधित लेख

  • ललित

मधुरव- बोरू ते ब्लॉग

सुषमा ठाकूर मार्च 3, 2026
1000550629.jpg
  • ललित

अर्धा तास

अपर्णा शेंबेकर मार्च 2, 2026
  • ललित

अक्षरयात्री

अपर्णा शेंबेकर मार्च 2, 2026

ताजे लेख

  • मधुरव- बोरू ते ब्लॉग
  • अर्धा तास
  • अक्षरयात्री
  • वर्तुळ
  • “पुस्तक वाचणारा माणूस कमी का होत चाललाय?”

मोफत बातमीपत्र

आमच्या बातमीपत्राचे सभासद व्हा आणि प्रकाशित होणाऱ्या लेखांची माहिती लगेच इमेल मधे मिळवा.

जुने लेख

  • मार्च 2026
  • फेब्रुवारी 2026
  • जानेवारी 2026
  • डिसेंबर 2025
  • ऑगस्ट 2025
  • जुलै 2025

विभाग

  • काव्यास्वाद
  • ललित

हे वाचून बघा

  • ललित

मधुरव- बोरू ते ब्लॉग

सुषमा ठाकूर मार्च 3, 2026
1000550629.jpg
  • ललित

अर्धा तास

अपर्णा शेंबेकर मार्च 2, 2026
  • ललित

अक्षरयात्री

अपर्णा शेंबेकर मार्च 2, 2026
Screenshot_20260302_154909_WhatsApp.jpg
  • ललित

वर्तुळ

हेमंत नाईक मार्च 2, 2026
सर्वाधिकार © साहित्य लेखक | MoreNews by AF themes.
बातमीपत्राचे सभासद व्हा
आणि प्रत्येक नव्या लेखाची सूचना आपल्या इमेल इनबॉक्स मधे मिळवा.
सभासद झाल्याने तुम्ही आमच्या गोपनीयता धोरणास मान्यता देत आहात याची नोंद असू द्या.