अपर्णा शेंबेकर

अपर्णा शेंबेकर या नागपुरातील सोमलवार शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत.
भाग चौथा रिक्षात बसलेल्या सानिकाच्या मनात विचारांचे काहूर माजले होते.तिला त्या पुस्तकाचे गूढ काही केल्या उमजत नव्हते....
अर्धा तास भाग  तिसरा भर दुपारी सानिका अशी बाहेर कधी जातच नसे.सोमवार ते शनिवार ग्रंथालय.रविवारी आठवड्याची राहिलेली...
भाग एक पासून पुढे… तिने ते वेगळे , चमत्कारिक पुस्तक शोधण्यासाठी एका मागून एक अनेक कपाटे धुंडाळली...
अर्धा तास रोज सकाळी दहा वाजता तिच्या कामाची वेळ सुरू व्हायची. वेळेच्या बाबतीत अतिशय काटेकोर असल्यामुळे बरोबर...
पटांगणावर खेळणाऱ्या मुलांचा खेळ रंगात आला होता.रविवारी सकाळी कॉफीचा कप घेऊन निवांतपणे खिडकीत बसून पटांगणावर चाललेले खेळ,गप्पा,...
वर्गात शिरताच सर्वात प्रथम नजरेत भरतो तो म्हणजे काळ्याभोर रंगाचा फलक आणि त्यावर लिहिलेला रोजचा नवीन सुविचार...