Skip to content

सुरपाखरू साहित्य

मराठी साहित्याची दिंडी

Primary Menu
  • मुखपृष्ठ
  • लेख मालिका
  • लेखक समुदाय
  • गोपनीयता धोरण
  • ललित

Live From The Field

राधा जोशी जुलै 23, 2026
0
gumohor-water

नागपूरचा इतिहास                                      २३ जुलै २०२६                                         

नागपूरकर भोसले      सेनाधुरंधर मुधोजीराजे यांची रौप्य तुळा!

सेना धुरंधर मुधोजीराजे हे महाराज रघुजीराजे व राणी बालाबाई यांचे पुत्र होते. इ.स.१७५६ मध्ये सावनुर अभियानात उत्तम कामगिरी बजाविल्याने त्यांना पेशवे बाळाजी बाजीराव यांनी  सेना धुरंधर हि उपाधी देऊन त्यांचा गौरव केला होता. महाराज रघुजीराजे दुसरे हे २४ जून  इ.स. १७७५ रोजी  मसनंदीवर बसले.  पण   रघुजीराजे अल्पवयिन असल्याने  राज्यपाल म्हणून  सेना धुरंधर मुधोजीराजांनी नागपूर राज्याची सुत्रे हाती घेतली आणी इ.स.१७८२  पावेतो राज्यकारभार केला . सेना धुरंधर मुधोजीराजे यांनी इ.स. १७७५  मध्ये  उमरेडचा किल्ला बांधला  तसेच  नगरधनच्या भुईकोटाचा जिर्णोधार करून तेथे वाडा बांधला. इ.स.१७८२ सुमारास त्यांनी शुक्रवारतळयाच्या पाळीवर श्री सिद्धीविनायक मंदीर बांधले  .

नंतर २१ सप्टेंबर  इ.स.१७८३ रोजी  अबांळा  तिर्थाकाठीसेनाधुरंधर मुधोजीराजे यांची रौप्य झाली 

‘‘श्रीमंत  रघुजीराजे राजश्री सेना धुरंधर  मुधोजीराजे   खंडोजीराजे व व्यंकोजीसाहेब व सौभाग्य संपन्न मातोश्री चिमाबाईसाहेब तिर्थस्नानार्थ अंबाळा तिर्थास गेले.  श्रीरामटेक क्षेत्रापासून  पूर्वेस अर्था कोसांवर अबांळा तिर्थ आहे. तेथे तिर्थाकाठी मुधोजीराजांनी वाडा बांधला आहे. मातोश्री चिमाबाई वैगरे यासं तिर्थस्नान करण्याकरता घाटावर पाण्याचे आतून कंनादा बाधल्या. ग्रहणाच्या समयी सेना धुरंधरांची रौप्य तुला केली४. त्यांनी धाकली कन्या झिंगाबाई व नातु बाळासाहेब तुलेत घेतले! तुले बारा हजार चांदिचे रूप्ये लागले.दुसरे दिवशी तुलेचे द्रव्य ब्राम्हणांना दिल्हे ‘‘ या प्रसंगि पत्रकार मल्हरजी नाईक वोरपे उपस्थित होते.

पूढे  १९ मे १७८८ रोजी  सेना धुरंधर मुधोजीराजे यांचे नागपूर येथे  निधन झाले.  त्यांचे नागपूरच्या राजघाटात समाधी मंदीर आहे. 

टिप:नागपूरचे राजघाटाचा काही ठिकाणी, थडगेबाग असा उल्लेख केलेले काही आढळतो.


लेखक

  • राधा जोशी
    राधा जोशी

Post navigation

Previous: Live From The Field
Next: नोंद
चर्चेत सामिल व्हा - लेखाबद्दल चर्चा वेगळ्या समुदाय पानावर करण्यात येते, तिथे जाण्यासाठी इथे क्लिक करा

संबंधित लेख

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 0

ताजे लेख

  • धेनुकासूर वध आणि कालियामर्दन
  • समारोह
  • पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात
  • जुनी पाने
  • सजग पालकत्व : काळाची गरज

मोफत बातमीपत्र

आमच्या बातमीपत्राचे सभासद व्हा आणि प्रकाशित होणाऱ्या लेखांची माहिती लगेच इमेल मधे मिळवा.

जुने लेख

  • जुलै 2026
  • जून 2026
  • मे 2026
  • एप्रिल 2026
  • मार्च 2026
  • फेब्रुवारी 2026
  • जानेवारी 2026
  • डिसेंबर 2025
  • ऑगस्ट 2025
  • जुलै 2025

विभाग

  • काव्यास्वाद
  • ललित

हे वाचून बघा

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

जुनी पाने

शिवानी बलकुंदी जुलै 31, 2026 0
सर्वाधिकार © साहित्य लेखक | MoreNews by AF themes.
बातमीपत्राचे सभासद व्हा
आणि प्रत्येक नव्या लेखाची सूचना आपल्या इमेल इनबॉक्स मधे मिळवा.
सभासद झाल्याने तुम्ही आमच्या गोपनीयता धोरणास मान्यता देत आहात याची नोंद असू द्या.