Skip to content

सुरपाखरू साहित्य

मराठी साहित्याची दिंडी

Primary Menu
  • मुखपृष्ठ
  • लेख मालिका
  • लेखक समुदाय
  • गोपनीयता धोरण
  • ललित

Live From The Field

राधा जोशी जुलै 26, 2026 1 minute read
0
gumohor-water

नागपूरचा इतिहास                                      २६ जुलै २०२६                                         

नागपूरकर भोसले        सांस्कृतीक वारसा   

१ तान्हा पोळा

तान्हा पोळयाचे साजरीकरण हि विदर्भाची खासियत!महाराज रघुजीराजे.२यांनी तान्हा पोळयाचे उत्सवास सुरवात केली.महाराज रघुजींरांजे यांना बालगोपांळाप्रती विशेष लगाव होता.आपल्या लहान्ग्या प्रजाजनांकरता त्यांनी खास तान्हया पोळयाचे उत्सवाचा इ.स.१७८४चे सुमारासप्रारंभ केला.बैल पोळयाचे दुसरे दिवशी  बाशिंग व हारतुरयांनी सजविलेल्या लाकडी नंदी  बैलांचा राजवाडयाचें प्रागंणात पोळा भरविण्यात आला.प्रथम राज उपाध्यायांनी बाळंराजे पुरंसोजींराजांचे भल्यामोठया नंदीचे पुजन केले.नंतर प्रांगणात जमलेल्या  सर्वहि नंदींचे पुजन करून बोजारा देण्यात आला.खिरापत वाटल्या मिरवणूक निघाली नतंर पोळा फुटला मग  बैल पोळयाप्रमाणे घरोंघरी जावून खिरापत व बोजारा मिळविण्यात बालगोपांळानां भारीच गंमत वाटली!आज हि तान्हया पोळयाचा उत्सव विदर्भात थाटात साजरा केला जातो. वंशागत  चालत आलेल्या लाकडी नंदी बैलांची रंग-रंगोटी करून नातु वा पंतु तान्हया पोळयात उत्सहाने सहभागी होत असतात.वंशागत लाकडी नंदी वाटयाला  न आल्यास प्रथम पोळयास आजी आजोबांनी नातवंडाना लाकडी नंदी भेट देण्याची प्रथा प्रचलित आहे. विदर्भाच्या शाळा ,बालमंदिर, संस्कारवर्ग, सहनिवास

लेखक

  • राधा जोशी
    राधा जोशी

Post navigation

Previous: अभिजात मराठी
Next: Live From The Field
चर्चेत सामिल व्हा - लेखाबद्दल चर्चा वेगळ्या समुदाय पानावर करण्यात येते, तिथे जाण्यासाठी इथे क्लिक करा

संबंधित लेख

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 0

ताजे लेख

  • धेनुकासूर वध आणि कालियामर्दन
  • समारोह
  • पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात
  • जुनी पाने
  • सजग पालकत्व : काळाची गरज

मोफत बातमीपत्र

आमच्या बातमीपत्राचे सभासद व्हा आणि प्रकाशित होणाऱ्या लेखांची माहिती लगेच इमेल मधे मिळवा.

जुने लेख

  • जुलै 2026
  • जून 2026
  • मे 2026
  • एप्रिल 2026
  • मार्च 2026
  • फेब्रुवारी 2026
  • जानेवारी 2026
  • डिसेंबर 2025
  • ऑगस्ट 2025
  • जुलै 2025

विभाग

  • काव्यास्वाद
  • ललित

हे वाचून बघा

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

जुनी पाने

शिवानी बलकुंदी जुलै 31, 2026 0
सर्वाधिकार © साहित्य लेखक | MoreNews by AF themes.
बातमीपत्राचे सभासद व्हा
आणि प्रत्येक नव्या लेखाची सूचना आपल्या इमेल इनबॉक्स मधे मिळवा.
सभासद झाल्याने तुम्ही आमच्या गोपनीयता धोरणास मान्यता देत आहात याची नोंद असू द्या.