Skip to content

सुरपाखरू साहित्य

मराठी साहित्याची दिंडी

Primary Menu
  • मुखपृष्ठ
  • लेख मालिका
  • लेखक समुदाय
  • गोपनीयता धोरण
  • ललित

नागपूरचा इतिहास – १४

राधा जोशी जुलै 14, 2026 1 minute read
0
gumohor-water

नागपूरचा इतिहास                             १४ जुलै २०२६

नागपूरकर भोसले

                  महाराज जानोजीराजे भोसले

युवराज जानोजीराजे हे कनिष्ठ राणीसाहेब सुळाबाईंचे पूत्र असले तरी थोरल्या राणीसाहेब बालाबाई यांचा  पूत्र मुधोजीराव यांचेपेक्षा वयाने वडील होते कारण त्यांचा जन्म सकाळी तर मुधोजींराव यांचा जन्म त्याच दिवशी पण सायंकाळी झाला होता. म्हणून रघुजी महाराजानंतर जानोजी  नागपूर राज्याचे मसनदीवर बसले! नागपूर राज्याचा कारभाराची सुत्रे हाती घेतल्यानंतर महाराज जानोजीराजे यांनी इ.स. १७५७ मध्ये नानासाहेब पेशवे यांनी योजलेल्या सावनुर अभियानात सहाभाग केला . नंतर महाराज जानोजीराजे व मुधोजीराजे पुण्यास गेले.विजयात नागपूरकर भोसले यांचा सिंहाचा वाटा होता.लढाईत मुधोजीराजांनी  उत्तम कामगिरी बजावली होती याकरता नानासाहेब पेशवे यांनी मुधोजीराजे यांना  सेना धुरंधर हि उपाधि देऊन त्यांचा सम्मान केला.

सिंधखेड येथे २ जानेवरी इ.स. १७५८ रोजी लढाई होऊनमराठयांनी निजाम अलीचा भयंकर पराभव केला. या लढाईत महाराज जानोजीराजांनी उत्तम कामगिरी बजावली. अखेरीस २५ मार्च इ.स. १७५८ रोजी वरदा नदी काठी निजाम अलीने महाराज जानोजीराजे यांची  भेट घेऊन तह केला तहातअचलपूर   सुभाचे  ४५ टक्के उत्पन्न भोसले व ५५ टक्के निजाम अली याने घ्यावे असे ठरले.  

नंतर राक्षसभुवन येथे १०आगस्ट इ.स. १७६३ रोजी लढाईहोऊन  निजामाअलीचे फौजेचा पराभव झाला निजाम अलीने माघार घेऊन मराठयांशी तह केला

इ.स.१७७२ मध्ये पेशवे माधवराव आजारी झाले  महाराज  जानोजीराजे व सेना धुरंधर मुधोजीराजे यांनी  थेऊर येथे  त्यांची भेट घेऊन आस्तेने चैाकशी  केली.पण थेऊरहून लवाजम्यासह नागपूरकडे परत येत असताना नळदुर्ग येथेची महाराज जानोजींराजांचे २१ मे इ.स.१७७२ रोजी  निधन झाले- महाराणी  दर्याबाई व जानोजीराजे यांना अपत्य नसल्याने त्यांनी मुधोजीराजे यांचा पुत्र बापुजीराव यास उत्तराधिकारी नेमले होते.

लेखक

  • राधा जोशी
    राधा जोशी

Post navigation

Previous: खिडकीतले आकाश
Next: भज्यातील प्रेममय रवा

संबंधित लेख

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 0

ताजे लेख

  • धेनुकासूर वध आणि कालियामर्दन
  • समारोह
  • पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात
  • जुनी पाने
  • सजग पालकत्व : काळाची गरज

मोफत बातमीपत्र

आमच्या बातमीपत्राचे सभासद व्हा आणि प्रकाशित होणाऱ्या लेखांची माहिती लगेच इमेल मधे मिळवा.

जुने लेख

  • जुलै 2026
  • जून 2026
  • मे 2026
  • एप्रिल 2026
  • मार्च 2026
  • फेब्रुवारी 2026
  • जानेवारी 2026
  • डिसेंबर 2025
  • ऑगस्ट 2025
  • जुलै 2025

विभाग

  • काव्यास्वाद
  • ललित

हे वाचून बघा

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

जुनी पाने

शिवानी बलकुंदी जुलै 31, 2026 0
सर्वाधिकार © साहित्य लेखक | MoreNews by AF themes.
बातमीपत्राचे सभासद व्हा
आणि प्रत्येक नव्या लेखाची सूचना आपल्या इमेल इनबॉक्स मधे मिळवा.
सभासद झाल्याने तुम्ही आमच्या गोपनीयता धोरणास मान्यता देत आहात याची नोंद असू द्या.