Skip to content

सुरपाखरू साहित्य

मराठी साहित्याची दिंडी

Primary Menu
  • मुखपृष्ठ
  • लेख मालिका
  • लेखक समुदाय
  • गोपनीयता धोरण
  • ललित

Live From The Field

राधा जोशी जुलै 20, 2026
0
gumohor-water

नागपूरचा इतिहास                               २० जुलै २०२६    

नागपूरकर भोसले              काशीबाईंचे मंदिर

नागपूरच्या राजघाटावर राणीसाहेब काशीबाईंचे समाधी मंदिर आहे. महाराज मुधोजीराजे यांनी   इ. स. १८१७  मध्ये हे समाधी मंदिर बांधले.  महाराज काशीबाईं यां  पुरसोजीराजांचे राणीसाहेब  होत्या महाराज पुरसोजीराजे यांनी अल्पकाळ नागपूरचे राज्य केले. त्यांचा जन्म इ.स.१७७८ मध्ये नागपूर येथे झाला. नातु बाळंराजे पुरसोजीचे जन्मानिमित्य नागपूरात सेना धुरंधर मुधोजीराजे यांनी आंनदोत्सवाचे आयोजन केले. चिमाबाईंसाहेब यांनी नातवाकरता माहुरचे देवीला नवस केला होता व  त्यांनी इ.स. १७८७मध्ये महाराणी गजराबाईं व पुरसोजीराजे यांचेसह देवीचे दर्शन करून  हा नवस फेडला. नंतर तत्कालिन रितीप्रमाणे  १२ वर्षाच्या पुरसोजीराजांचे   काशीबाईंशी  ६ मार्च इ.स. १७९१ रोजी नागपूरात  लग्न झाले. 

महाराज रघुजीराजांनी  मृत्युपत्रात पुरसोजीराजांना आपले  उत्ताराधीकारी नेमले होते. पण तेव्हा पुरसोजीराजे राज्यकारभार करण्यास अपात्र असल्याने महाराज रघुजीराजांनी  त्यांचे पुतणे मुधोजीराजे यांची  मुख्यत्यार म्हणुन नेमणूक करून त्यांचेकरता चार सल्लागार  नेमले होते. नंतर मुधोजीराजांनी  पुरसोंजीराजांना १४एप्रिल  १८१६रोजी पुरसोंजीराजांना समारंभपूर्वक गादीवर बसविले व कारभारांची सुत्र हाती घेतली.

पण १ फेब्रुवारी इ. स. १८१७ रोजी आजारपणामूळे ३७ वर्षिय महाराज पुरसोजीराजे मरण पावले.नंतर राणीसाहेब काशीबाईंनी सती जाऊन पुरसोंजीराजांसोबत सहगमन केले नंतर महाराज मुधोजीराजे यांनी पुरसोजीराजे व काशीबाईं यांचे समाधी मंदिर बांधले. आज हि काशीबाई व पुरसोजीराजें याचे अजोड प्रेम कथेची साक्ष त्यांचे समाधी मदिंर देत आहे. नागपूरचा राजघाट हा श्रीमंत राणीसाहेबकाशीबाई भोसले  घाट म्हणूनच प्रचलीत आहे

लेखक

  • राधा जोशी
    राधा जोशी

Post navigation

Previous: पालापाचोळा
Next: “Eagle has landed”
चर्चेत सामिल व्हा - लेखाबद्दल चर्चा वेगळ्या समुदाय पानावर करण्यात येते, तिथे जाण्यासाठी इथे क्लिक करा

संबंधित लेख

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 0

ताजे लेख

  • धेनुकासूर वध आणि कालियामर्दन
  • समारोह
  • पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात
  • जुनी पाने
  • सजग पालकत्व : काळाची गरज

मोफत बातमीपत्र

आमच्या बातमीपत्राचे सभासद व्हा आणि प्रकाशित होणाऱ्या लेखांची माहिती लगेच इमेल मधे मिळवा.

जुने लेख

  • जुलै 2026
  • जून 2026
  • मे 2026
  • एप्रिल 2026
  • मार्च 2026
  • फेब्रुवारी 2026
  • जानेवारी 2026
  • डिसेंबर 2025
  • ऑगस्ट 2025
  • जुलै 2025

विभाग

  • काव्यास्वाद
  • ललित

हे वाचून बघा

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

जुनी पाने

शिवानी बलकुंदी जुलै 31, 2026 0
सर्वाधिकार © साहित्य लेखक | MoreNews by AF themes.
बातमीपत्राचे सभासद व्हा
आणि प्रत्येक नव्या लेखाची सूचना आपल्या इमेल इनबॉक्स मधे मिळवा.
सभासद झाल्याने तुम्ही आमच्या गोपनीयता धोरणास मान्यता देत आहात याची नोंद असू द्या.