Skip to content

सुरपाखरू साहित्य

मराठी साहित्याची दिंडी

Primary Menu
  • मुखपृष्ठ
  • लेख मालिका
  • लेखक समुदाय
  • गोपनीयता धोरण
  • ललित

Live From The Field

राधा जोशी जुलै 30, 2026 1 minute read
0
gumohor-water

नागपूरचा इतिहास       भोसले राजघराणे                              ३० जुलै २०२६                                         

नागपूरकर भोसले  

महाराज जानोजीराजे भोसले यांना ३० मार्च इ.स.१८६० रोजी इंग्रज हुकमतीने राजा बहादुर हि पद्वी व सनद देऊन देऊर प्रांताचे वतंन जे ३०० वर्षांपासून भोसले राजघराण्याकडे होते ते कायम केले. तसेच राजघराण्यांचे १२५ वर्षांपासून असलेल्या विदर्भ प्रांत व नागपूर प्रांतच्या वतनास इंग्रज हुकमतीने मान्यता दिली.या सनंदीने वरील प्रांताचे एकूण ५८००० वार्षिक उत्पन्न  महाराज जानोजीराजे-२ यांना प्राप्त झाले.इंग्रज हुकमतीने महाराज जानोजीराजांना १ लक्ष ५ हजार रूपये वार्षिक वेतन दिले मात्र नागपूर राज्याचे वार्षिक राजस्व इंग्रजी चलनात ४०००००० पाउंन्ड होते! महाराज जानोजीराजे विद्या विभुषित होते. त्यांना जनमानसात फार मानाचे स्थान होते. महाराज जानोजीराजे दुसरे यांचे ५ डिसेंबर इ.स.१८८१ रोजी निधन झाले. महाराज जानोजीराजे यांचेनंतर नागपूरकर भोसले राजघराणे दोन पातीत विभागले गेले.महाराज रघुजीराजे -चैाथे यांची थोरली पाती व राजे लक्ष्मणराव यांची धाकली पाती!

राजे लक्ष्मणंराव यांना राजे प्रतापसिहं, राजे राजारामसिहं,  राजे विजयसिहं व राजे तेजसिहं असे चैाघे पुत्र होते. इ.स.१९६२ मध्ये राजे राजारामसिहं यांचे पुत्र दिलीपसिहं यांना छत्रपती शहाजीराजे यांनी दत्तक घेऊन शाहुराजे असे त्यांचे नामकरण केले. महाराज रघुजीराजे चैाथे यांना फतेहसिंहराव व राजे जयसिहंराव असे दोघे पुत्र होते.

सध्या महाराज रघुजीराजे पंचम आणी मुधोजीराजे  चैाथे व राजे  जयसिंहराव  नागपूरकर भोसले घरण्याच्या थोरल्या पातीचे प्रतिनिधीत्व करत आहेत. महाराज रघुजीराजे पंचम आणी मुधोजीराजे चैाथे हे महाराज फतेहसिंहराव यांचे पौत्र आणी महाराज अजितसिंहराव यांचे पुत्र होत. 


लेखक

  • राधा जोशी
    राधा जोशी

Post navigation

Previous: मामाच्या गावाला जाऊ या
Next: सुपारी
चर्चेत सामिल व्हा - लेखाबद्दल चर्चा वेगळ्या समुदाय पानावर करण्यात येते, तिथे जाण्यासाठी इथे क्लिक करा

संबंधित लेख

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 0

ताजे लेख

  • धेनुकासूर वध आणि कालियामर्दन
  • समारोह
  • पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात
  • जुनी पाने
  • सजग पालकत्व : काळाची गरज

मोफत बातमीपत्र

आमच्या बातमीपत्राचे सभासद व्हा आणि प्रकाशित होणाऱ्या लेखांची माहिती लगेच इमेल मधे मिळवा.

जुने लेख

  • जुलै 2026
  • जून 2026
  • मे 2026
  • एप्रिल 2026
  • मार्च 2026
  • फेब्रुवारी 2026
  • जानेवारी 2026
  • डिसेंबर 2025
  • ऑगस्ट 2025
  • जुलै 2025

विभाग

  • काव्यास्वाद
  • ललित

हे वाचून बघा

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

जुनी पाने

शिवानी बलकुंदी जुलै 31, 2026 0
सर्वाधिकार © साहित्य लेखक | MoreNews by AF themes.
बातमीपत्राचे सभासद व्हा
आणि प्रत्येक नव्या लेखाची सूचना आपल्या इमेल इनबॉक्स मधे मिळवा.
सभासद झाल्याने तुम्ही आमच्या गोपनीयता धोरणास मान्यता देत आहात याची नोंद असू द्या.