वंदना लोखंडे

मूळ गाव धुळे. इलेक्ट्रॉनिक्स विषयात पदवीधर. लिखाणाची आवड. प्रकाशित साहित्य : * आतापर्यंत ९ पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. * त्यापैकी 'किलबिल', 'प प पक्षी', 'ओवी कुठे चालली शॉपिंगला', 'ओवी कुठे चालली डे केअरला', हे बालकविता संग्रह * स्मृतिपाखरे हा ललितलेखसंग्रह * हिंदोळा यात लग्न, डोहाळजेवण व बारसे याप्रसंगाची स्त्री गीते * गीत संजीवन, मंजिरी हा भक्तिगीतसंग्रह व 'सप्तरंगी उखाणे' 'प प पक्षी' यातून अक्षरओळख व चारोळीतून छायाचित्रासहित पक्ष्यांचीओळख अशी अनोखी संकल्पना आहे. वंदनलिपी- या ब्लॉगवर ललितलेखन. काव्यसूर- या यु-ट्युब चॅनलवर लहान मुलांसाठी संगीतबद्ध गाणी चित्रफितीतून सादर केली जातात.
१८ मार्चची सकाळ… साधारण ११:३० वाजता आमच्या भिशीच्या ग्रुपवर एकीने मेसेज केला. 'खोपोलीजवळ झालेल्या अपघातात सविताच्या नवऱ्याचा...
काही वर्षांपूर्वी फेसबुकवर एक फ्रेंड रिक्वेस्ट आली. ओळखीचे कॉमन फ्रेंड्स दिसल्यामुळे स्वीकारली. रोजच तिच्या वॉलवर मला रंगीबेरंगी...
दुसऱ्यांदाही मुलगी झाली हे ऐकून बऱ्याच जणांनी नाराजी व्यक्त केली होती. वंशाच्या दिव्याची अपेक्षा करणारे जीव हळहळले....
आज श्वेतासाठी साडी घ्यायला जायचे होते. तिच्या पदवीदान समारंभासाठी. खरं तर परवाच एक छानशी फिकट मेहंदी रंगाची...