तुम्ही कधी अनेक ओळखीच्या आणि अनोळखी लोकांच्या समोर, तुमच्याच वयाच्या व्यक्तीकडून, सणकून थोबाडीत झापड खाल्ली आहे का?...
तुषार जोशी
तुषार जोशी पर्सिस्टंस्ट सिस्टिम्स कंपनीमधे चीफ आर्किटेक्ट पदावर कार्यरत आहेत. ते मराठी कविता आणि ललित लेख लिखाण करतात.
“…अपार नभ हे माथ्यावरतीअसंख्य वारे त्यावर तरतीसहारातल्या रेतीचा कणतशी तेवढी माझी धरती.…~ कुसुमाग्रज”.कविवर्य कुसुमाग्रजांनी या ओळींमधून विश्वाच्या...
सहसा चित्रपटांमधे आणि धारावाहिक मालिकांमधे एक विडियो गेम खेळणारे अद्वितीय असे एक हॅकर म्हटले जाणारे पात्र दाखवतात....
आम्ही जेव्हा डिजिटल जगासाठी नवीन माणसांच्या मुलाखती घेतो, तेव्हा पहिल्या दहा मिनिटांतच एक गोष्ट स्पष्ट होते– समोरची...
२०२५ सालात आमच्या ऑफिसमध्ये जेव्हा ‘LGBTQ acceptance’ (समलैंगिक आणि इतर लैंगिक प्रवाहांना स्वीकृती), ‘Neurodivergence Allies’ आणि ‘ADHD...
(अविनाश) ती : अहो, ऐकलं का ?तो : हं, बोल काय म्हणतेयस ?ती : बरेच दिवस झालेत,...
(श्वेता) [तो (३०-३२) , ती(२८-३०) ] तो: उन वाढलंय नाही?ती: हं!तो: फोन बिलचं बर असतं.. ऑन लाईन...
आपल्या मनात बरेच वेळा गॅसलाईटींग करणाऱ्या लोकांची एक साचेबद्ध प्रतिमा असते. अमूक अमूक खलनायकाच्या भूमिकेत असलेली व्यक्ती...
एकोणीसशे ऐंशी च्या दशकात युनिक्स नावाची संगणक संचालन प्रणाली लोकप्रिय होत होती. संगणक आपल्या मेंदूपेक्षा अधिक गतीने...
एक्सकेसिडी नावाचे एक प्रचलित संकेत स्थळ आहे तिथे अंकीय जगावर आणि एकूणच समकालीन मुद्यांवर मार्मिक टीका असणारे...