ईश्वराकडे गेलेल्या आप्ताना, जन्मदात्यांना, पूर्वजांना स्मरण करून त्याच्या बद्दल कृतज्ञता, आदर व्यक्त करण्यासाठीचा पंधरवाडा म्हणजे पितृपक्ष. हे...
ललित
#सुरपाखरू#३०दिवसात३०#जुलै२०२६ || निसर्गसरसाञ्जलि: || ...
लहानपणी ओळख झालेला आणि आता सहसा दुर्मिळ झालेला हा प्रकार …. अतिशय बुद्धी चातुर्य, भाषालालित्य अन शब्दप्रभुत्वाचं अमोघ दर्शन घडवून आणणारा…. सहसा एखाद्या राजाच्या दरबारात एक ओळ दिली जाई. उदाहरणार्थ ….. “सिन्दूरबिन्दु विधवा ललाटे” म्हणजे विधवेच्या कपाळी कुंकवाचा टिळा. त्या काळी अत्यंत आश्यर्य चकित करणारी अशी एखादी घटना असे किंवा अगदी निरर्थक चरण दिला जाई, उदा. “ठंठं ठठंठं ठठठं ठठंठ:” आणि शीघ्र कवींना आव्हान दिले जाई. आणि उपस्थित कवींना आव्हान असे की ह्याला धरून कमीत कमी चार चरणांचा एक बंध लिहावा. ह्यात दिलेली ओळ यावी पण कुठेही अर्थाचा अनर्थ नसावा. सर्व श्लीलाश्लीलतेचे, सामाजिक नीतिनियमांचे काटेकोरपणे पालन व्हावे. तयार बन्ध हा आनंदायी व चमत्कृतीपूर्ण असावा. शक्यतोवर सहजस्फूर्त परंतू निरर्थक नसावा. आता उदाहरणादाखल सांगायचं झाला तर “सिन्दूरबिन्दु विधवा ललाटे”…. ह्यासाठी कवी लिहितात. किं भूषणं सुन्दर सुन्दरीणाम । किं दूषणं पान्थ जनस्य नित्यम ॥ कस्मिन विधात्रा लिखितम जनानाम । सिन्दूरबिन्दु विधवा ललाटे ॥ अर्थ : सुंदर स्त्रियांचे भूषण काय असते? वाटसरूंना तक्रार, अडथळा काय? विधाता लोकांचे भविष्य कोठे लिहितो? कुंकवाचा टिळा विधवेच्या कपाळी. ...
मला ना असं फाड फाड इंग्रजी बोलता यायला पाहिजे!” “हं…” “अरे, मी काय म्हणतेय, मला मदत करणार...
||श्रीराम समर्थ|| साधारण गेल्या दोन वर्षात काही परिचित लेखकांचे 30 दिवसात 30 लेख वाचण्याचा योग आला. याच...
व्यक्तता म्हणजे आपले विचार, भावना किंवा मत स्पष्टपणे मांडण्याची क्षमता किंवा प्रक्रिया होय. भाषेच्या किंवा कलांच्या माध्यमातून...
गोष्ट अगदीच काही जुनी नाही ….. श्री दत्त जयंती चा दिवस. अस्मादिक सर्व MBBS (म्हणजे मियाँ बीवी...
#सुरपाखरू#३०दिवसात३० #जुलै२०२६ ...
*जो जे वांछील तो ते लिहो..* मराठीत लिहून व्यक्त होणासाठी मार्गदर्शक ठरणारा कालचा नागपूर येथे आयोजिलेला कार्यक्रम...
*केल्याने पर्यटन!!!* ✍️हेमंत नाईक *’सृष्टीमध्ये बहु लोक।* *परिभ्रमणे कळे कौतुक* *चुकोनी उदंड आढळते।’* देशाटनाने सृष्टीची रहस्ये कळतात....