डॉ. विनायक भावसार

सूरतच्या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमधून निवृत्त प्राध्यापक, फाॅरमॅकोलाॅजी विषयाचा; वयाच्या ७१ वर्षापर्यंत वेगवेगळ्या मेडिकल कॉलेजमध्ये कार्यरत. सूरत, इंदौर आणि मंडी ( हिमाचल प्रदेश) इथं आलटून पालटून वास्तव्य. वैज्ञानिक विषय आणि मराठी साहित्यात आवड आहे, थोडं फार लिखाणही करीत असतो. काही रचना पुरस्कृत. मागच्या वर्षी 'संस्कृतीचे अवशेष' हा अनुवादित कवितासंग्रह (अष्टगंध प्रकाशन ठाणे) प्रकाशित. संपर्क 8889500322 bhavsarvinayak4@gmail.com
समूह-स्वकीय, पाऊस सगळ्यांनाच भिजवून जातो आहे, अनेक प्रकारे. 'सुरपाखरू'तही साहित्य-बरसात अनुभवतोय पूर्ण जुलै महिनाभर.  मीही भिजलो पावसात;...
समूह-स्वकीय  नमस्कार, आज शांता शेळकेंच्या 'जाणता अजाणता' ह्या ललित संग्रहातील 'कोशातली कातरवेळ' हा लेख वाचतांना जे उमगलं,...
समूह-स्वकीय नमस्कार, कुठलं पुस्तक किंवा कोणता लेख वाचताना लेखाचा विषय मनात भरतो, काही वाक्य आवडतात, काही विचार...
मराठी भाषेला अभिजात भाषा म्हणून अधिकृत मान्यता मिळाली, आम्हा सगळ्यांसाठी किती आनंदाची आणि गौरवाची बाब ही! महाराष्ट्राच्या...
श्वान-प्रेमी-जनांची अगोदरच क्षमा याचना करतो, त्यांना दुखवायचा माझा काहीही हेतु नाही, किंबहुना त्यांचं मला कौतुकच वाटतं त्यांचं...
समूह-स्वकिय, डॉ अतुल गवांदे हे अमेरिकेतील सर्जन, त्यांचं २००२ साली प्रकाशित झालेलं इंग्रजीतलं पुस्तक “काॅम्प्लिकेशन्स  नोट्स फ्राॅम...